ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Eknath Shinde criticize Uddhav Thackeray: विजयादशमीनिमित्त आज मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे रंगले. दादरमधील शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी तर आझाद मैदानावर झालेल्या दुसऱ्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिका ...
ऊस तोड कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून १० रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचे यावेळी निर्णय ...
मागील वर्षी राज्यातील २११ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. यावर्षी आतापर्यंत २१७ साखर कारखान्यांचे ऊस हंगाम सुरु करण्यासाठी अर्ज आले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले. ...
आज, मंगळवारी मंत्री समितीची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये गळीत हंगामाची दिशा ठरवली जाणार असून कारखाने कधी सुरू करायचे याबाबत निर्णय होणार असल्याने कारखानदारांचे लक्ष लागले आहे. ...
दसरा मेळावा तयारी, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणि नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेने मंगळवारी ठाण्यात आयोजित केला होता. ...
कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थांचे कर्मचारी पाेलिस दलाचे काम करणार असतील तर गाेपनीयतेचे खूप मुद्दे उपस्थित हाेऊ शकतात. याबाबतही राज्यपालांनी राज्य सरकारचे लक्ष वेधायला हवे. किंबहुना नाशिक दाैऱ्यात महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठात राज्यपालांनी घड ...