मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषीपंपाकरीता वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सात दिवसांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांनी सौर कृषीपंपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. ...
शेतकऱ्यांना त्यांचे पीक उत्पादन थेट बाजारात नेता यावे यासाठी राज्य शासनाकडून एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकरी गटांना प्रशिक्षण देऊन राज्यातील दहा हजार गावात ‘अॅग्री बिझनेस’ सुरू करण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून मिळ ...
नागपूर शहरात राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजारो एकर जमीन एक रुपयाच्या लिजवर घेतली. गरिबी हटाओचा नारा दिला पण गरिबांना मालकीची जागा दिली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकारने शासकीय मालकीच्या जागेवर वर्षानुवर्षे वसलेल्या झ ...
वलगाव ग्राम पंचायत सरपंच अब्दुल करीम अब्दुल जलील यांच्या हत्याप्रकारणाची उच्चस्तरिय चौकशी करावी, या मागणीकरिता आ.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ...
महाराष्ट्र पोलीस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलीस दलातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी पोलीस क्रीडा अकादमी सुरू करण्यात येईल. अकादमीमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण हो ...
जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकसंवाद कार्यक्रमातून संवाद साधून शासनाकडून मिळालेल्या लाभाबाबत विचारपूस केली ...
चार तालुक्यांतील माथ्यावरील ६५ गावांच्या सिंचन प्रश्नाकडे लक्ष घालण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिले. ...