राजधानीमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याची चर्चा सुरू असतानाच उपभाषा भवन उभारण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र राजधानीमध्ये भवनाची गरज असताना उपभवनाचा विषय कसा काय पुढे आला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करणारे पत्र श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्य ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी या गावाचा पूर्णत: कायापालट झाला आहे. फेटरी गावाने कात टाकली असून आज हे गाव सार्वजनिक वाचनालय, अत्याधुनिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, स्मशानभूमी, ग्राम पंचायतची नवीन सुसज्ज इमारत आदींसह ...
एनएमआरडीएच्या विविध विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षाच्या १५२९.८४ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एनएमआरडीए क्षेत्रात बांधण्यात आलेल्या घरकुलांची विक्री ऑनलाईन सोडतीद्वारे आणि घरकुल वाटपासाठी आरक्षण ...
कामठी येथील ड्रॅगन पॅलेसमध्ये साकारण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट थिम पार्क या प्रकल्पाला गुरुवारी शासनाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या शिखर समितीने मान्यता दिली. २१४ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागा ...
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोप भाषण करताना मी महाराष्ट्राने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटले. ... ...
मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पासंबंधात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कन्हान नदीतील १० दलघमी पाणी बोगद्याद्वारे तोतलाडोह जलाशयात वळविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २ हजार ८६४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मु ...