लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

coronavirus: 'संचारबंदी' निर्णयाचं नेटीझन्सकडून स्वागत, ट्विटरवर सीएम उद्धव ठाकरे ट्रेंड - Marathi News | coronavirus: Netizens welcome 'Curfue' decision in maharashtra, CM Uddhav Thackeray trends on Twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: 'संचारबंदी' निर्णयाचं नेटीझन्सकडून स्वागत, ट्विटरवर सीएम उद्धव ठाकरे ट्रेंड

योग्य निर्णय, एकच नंबर निर्णय... अशा कमेंट अनेकांनी दिल्या आहेत. ...

Coronavirus Breaking: महाराष्ट्रात संचारबंदी लागू, जिल्ह्यांच्या सीमाही सील; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा - Marathi News | coronavirus: This is not a time for fun, so 'curfue in Maharashtra' is announced by cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Breaking: महाराष्ट्रात संचारबंदी लागू, जिल्ह्यांच्या सीमाही सील; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील ...

Madhya Pradesh Crisis: कमलनाथांनी सोपविला राज्यपालांकडे राजीनामा; सांगितले कारण - Marathi News | Kamal Nath submitted his resignation to Madhya Pradesh Governor Lalji Tandon hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Crisis: कमलनाथांनी सोपविला राज्यपालांकडे राजीनामा; सांगितले कारण

Madhya Pradesh political Crisis: काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल, असा आरोप कमलनाथ यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला. ...

वीज केंद्राकडे निघालेले कोळशाचे ट्रक रस्त्यातच होतात रिकामे - Marathi News | Coal trucks approaching the power station become empty on the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज केंद्राकडे निघालेले कोळशाचे ट्रक रस्त्यातच होतात रिकामे

मागील काही दिवसापासून ही कोळशाची हेराफेरी सुरू असली तरी पर्यावरण विभाग मात्र डोळे बंद करून बघत आहे. त्यामुळे या प्रकारावर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे पत्र रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. ...

फारुख अब्दुल्ला यांची अखेर नजरकैदेतून सुटका - Marathi News | Farooq Abdullah finally revokes from detension pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुख अब्दुल्ला यांची अखेर नजरकैदेतून सुटका

१५ सप्टेंबरपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ...

corona virus : कोरोनाची धास्ती; महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची महापौरांनी केली मागणी  - Marathi News | corona virus: Corona threat; Aurangabad Mayor demands to postpone municipal elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona virus : कोरोनाची धास्ती; महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची महापौरांनी केली मागणी 

विविध शाळा आणि महाविद्यालयातील स्नेह संमेलन रद्द करण्यात आली आहेत. ...

काँग्रेसला आणखी एका ऑपरेशन लोटसची भीती?; सोनियांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली - Marathi News | After Madhya Pradesh bjp likely to do operation lotus in Rajasthan kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला आणखी एका ऑपरेशन लोटसची भीती?; सोनियांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली

मध्य प्रदेशची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी; मुख्यमंत्री सोनिया गांधींच्या भेटीला ...

बॉलिवूडच्या सिनेतारकांना 'कडकनाथ' कोंबड्याची मेजवानी द्या, मुख्यमंत्र्यांना पत्र  - Marathi News | Let Kadaknath host a banquet for cinefilmstar, letter to CM for demand to feed kadaknath to film stars at iifa award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉलिवूडच्या सिनेतारकांना 'कडकनाथ' कोंबड्याची मेजवानी द्या, मुख्यमंत्र्यांना पत्र 

कडकनाथ कोंबडा आणि दाल-पनिया ही आदिवासी भागातील चविष्ट अन् फेमस डीश आहे ...