भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला निवडणुकीत भाजपाने पुढे केले होते, संध्याकाळपर्यंत बिहारमध्ये सरकार स्थापन करणे आणि नेतृत्वाबाबत निर्णय केला जाईल ...
Bihar Election Result, BJP, NItish Kumar News: बिहार निवडणुकीत जेडीयूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही, पहिल्यांदाच इतक्या वर्षापासून आघाडीत जेडीयूला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असं आश्वासन दिलं होत. त्यासाठी, अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. ...
Tejashvi Yadav, RJD, BJP, Sharad Pawar, Youngest CM of State News: बहुतांश एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव यांच्याबाजूने बिहारच्या लोकांनी कौल दिला असून जर असं झालं तर मुख्यमंत्रिपदाची माळ तेजस्वी यादव यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. ...
कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरीत कल्याण डोंबिवली महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. ...
Uddhav Thackeray News : कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून राज्यातील मंदिरे आणि अन्य प्रार्थनास्थळे बंद आहे. राज्यातील मंदिरे सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करण्यात येत आहे. ...