राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे ...
लॉकडाऊनच्या भीतीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यांमधून मजूर आपल्या गावी परताना दिसत आहेत. त्यामुळेच, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवरही गर्दी पाहायला मिळत आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी लॉकडाऊन व त्याचा फटका बसणार असलेल्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा केली. त्यापूर्वी अजित पवार यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
राज्य सरकारने कडक निर्बंध लादल्यापासून राज्यातील विविध व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन यास विरोध दर्शवला होता. तसेच, दुकाने उघडण्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही केली होती. ...
Home Minister : कोरोनामुळे सर्व पोलीस फौजफाटा रस्त्यावर, फिल्डवर आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलिस दलाचे काम आहेच, परंतु कोरोना काळात राज्य सरकारने घातलेल्या बंधनांची अंमलबजावणी करणे हीदेखील जबाबदारी पोलिसांवर आहे. ...
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाशी युद्ध पुकारले ते सुरूच आहे. प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे आपण सारे दिवस रात्र रुग्णसेवा करीत आहात. ...