Chief minister, Latest Marathi News
Yogi adityanath : 'लेडी डॉन' नावाच्या ट्विटर अकाउंटवरून यावर्षी 4 फेब्रुवारीला एक ट्विट करण्यात आले होते, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. ...
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर काही आमदार सूरतला गेले, आता ते गुवाहटीला गेल्याचं सांगितलं जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत घोषणाबाजी करताच पंकजा मुंडे खळखळून हसल्या. ...
मुख्यमंत्र्यांनी आपल्याच प्रशासनाकडून जनतेवर होणाऱ्या अत्याचाराकडे डोळेझाक केल्याचाही आरोप ...
10 जून रोजी '777 चार्ली' चित्रपट प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून चित्रपटाचे भरभरुन कौतुक होत आहे. ...
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीवरुन राजी-नाराजीचे दावे फेटाळले आहेत ...
एका पुस्तकात 12 हजार 500 वेळा, अशा तब्बल 5 हजार 500 वह्यांचा गठ्ठा घेऊन हा शिवसैनिक अंकुश वाहक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आला आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. ...