लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

Eknath Shinde: तारीख पे तारीख! शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर? - Marathi News | Eknath Shinde: Date Pay Date! Cabinet expansion of Eknath Shinde-Fadnavis government delayed again? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तारीख पे तारीख! शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर?

Eknath Shinde: राज्यातील एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच भाजप व शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीत ही माहिती दिली ...

Eknath Shinde: एअरलिफ्ट 'बिहार ते पुणे'... मराठमोळ्या कुटुंबासाठी CM शिंदेंचा थेट ज्योतिर्रादित्य शिंदेंना फोन - Marathi News | Eknath Shinde: Airlift Bihar to Pune... Eknath Shinde direct call to Jyotiraditya Scindia for Marathmola family of bihar which injured in accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअरलिफ्ट 'बिहार ते पुणे'... मराठमोळ्या कुटुंबासाठी CM शिंदेंचा थेट ज्योतिर्रादित्य शिंदेंना फोन

Eknath Shinde: बिहार येथे दुर्घटनेत जखमी झालेल्या मराठी कुटुंबाला विशेष विमान (Air Ambulace) ने आणले पुण्यात. ...

Eknath Shinde: शहाजीबापूच्या कलागुणांना गुवाहाटीत वाव मिळाला, मुख्यमंत्रीच म्हणाले Okks - Marathi News | Eknath Shinde: Shahajibapu's talent found scope in Guwahati, Chief Minister himself said Okks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहाजीबापूच्या कलागुणांना गुवाहाटीत वाव मिळाला, मुख्यमंत्रीच म्हणाले Okks

Eknath Shinde: आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीतील घडलेल्या प्रसंगांची आठवण करुन दिली ...

आमच्याकडे कोणीही सुपर सीएम नाही, एकनाथ शिंदे हेच आमचे नेते : देवेंद्र  फडणवीस - Marathi News | We have no super CM Eknath Shinde is our leader said deputy cm Devendra Fadnavis maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्याकडे कोणीही सुपर सीएम नाही, एकनाथ शिंदे हेच आमचे नेते : देवेंद्र  फडणवीस

गेले काही दिवस काही प्रसंगांचा दाखला देत फडणवीस हे शिंदे यांना ‘डिक्टेट’ करत असल्याची टीका केली जात असताना फडणवीस यांनी शुक्रवारी सडेतोड उत्तर दिले. ...

Karnataka: 'पैसे नको न्याय द्या', माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर महिलेने फेकले 2 लाख रुपये - Marathi News | Karnataka: Woman thrown back Compensation money which was given by former CM Siddaramaih | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पैसे नको न्याय द्या', माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर महिलेने फेकले 2 लाख रुपये

Karnataka: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या कारवर एका महिलेने नुकसानभरपाईचे 2 लाख रुपये फेकले. ...

Eknath Shinde: 'CM साहेब भिवंडी अख्खी खड्ड्यातय', ठाण्यातील बस ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Eknath Shinde: 'CM Saheb Bhiwandi Akhi Khaddatay in pathole', video of Thane bus driver goes viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'CM साहेब भिवंडी अख्खी खड्ड्यातय', ठाण्यातील बस ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल

भिवंडीतून कल्याणला जात असलेल्या बस ड्रायव्हरने बस चालवताना हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. ...

Eknath Shinde: 'निवडणूक पुन्हा घ्या', उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर - Marathi News | Eknath Shinde: Take re-election, Eknath Shinde's response to Uddhav Thackeray's challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणूक पुन्हा घ्या', उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या परत निवडणुका घ्या, असे आव्हान दिल्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. ...

Eknath Shinde: माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पोलिसांना आदेश, कारण काय? - Marathi News | My fleet does not want special protocol in Traffic; Chief Minister Eknath Shinde's order to the police, why? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पोलिसांना आदेश, कारण काय?

मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी आदी महोदयांसाठी वाहतूक अडवून मार्ग काढून दिला जातो. यामुळे जनतेला नाहक त्रास होतो. वेळ वाचावा म्हणून महत्वाच्या व्यक्तींसाठी हे केले जात असले तरी ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खटकली आहे.  ...