लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

Eknath Shinde "आमची शाळा पडलीय, बांधून द्या"; विद्यार्थ्यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांचा तात्काळ आदेश - Marathi News | Eknath Shinde "Our school is falling down, build it"; Chief Minister's immediate order on students' letter | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :''आमची शाळा पडलीय, बांधून द्या''; विद्यार्थ्यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांचा तात्काळ आदेश

अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव भातोडी येथील प्राथमिक शाळेची दुरावस्था झाल्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले होते ...

CWG 2022:संकेत सरगरला राज्य सरकार देणार ३० लाख; एकनाथ शिंदेंनी केली घोषणा - Marathi News | Maharashtra government will give Rs 30 lakh to Sanket Sargar who won the silver medal in commonwealth games 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :संकेत सरगरला राज्य सरकार देणार ३० लाख; एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने भारतासाठी पहिले पदक जिंकले. ...

मराठवाड्याच्या संतभूमीला एक‘नाथ’ पावणार का? - Marathi News | Will Marathwada's Saint Bhumi get a 'Nath'? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या संतभूमीला एक‘नाथ’ पावणार का?

अनेक प्रकल्पांना निधीची प्रतीक्षा; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या ...

शिंदे आणि फडणवीसांचे नेमके अडलेय कुठे? दिल्लीतील 'महाशक्ती' निवडणार मंत्री? - Marathi News | Where exactly are Eknath Shinde and Fadnavis stuck? editorial article | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे आणि फडणवीसांचे नेमके अडलेय कुठे? दिल्लीतील 'महाशक्ती' निवडणार मंत्री?

फडणवीसांचे श्रेष्ठी दिल्लीत बसलेले ! शिंदे स्वत:च स्वत:चे श्रेष्ठी असतील वाटले होते पण त्यांचाही रिमोट कंट्रोल दिल्लीत असावा! - हे कधी संपणार? ...

रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मंडळाची रूपरेषा ठरणार, मुख्यमंत्र्यांनी घातलं लक्ष - Marathi News | The circle of rickshaw, taxi drivers will be outlined, Says Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मंडळाची रूपरेषा ठरणार, मुख्यमंत्र्यांनी घातलं लक्ष

मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय - शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ‘रिक्षावाला’ म्हणूनही त्यांना हिणवले गेले ...

मंत्रालयात आलेल्या लोकांना नक्की भेटा, मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सल्ला - Marathi News | Be sure to meet the people who have come to the Ministry, Chief Minister's advice to officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात आलेल्या लोकांना नक्की भेटा, मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सल्ला

मुख्यमंत्री शिंदे यांचा अधिकाऱ्यांना सल्ला ...

एकनाथ शिंदेंप्रमाणे पुण्यातील अनेक रिक्षावाले राजकारणाकडे वळले; कोणी महापौर तर कोणी नगरसेवक... - Marathi News | Like Eknath Shinde many rickshaw pullers in Pune turned to politics Some mayor and some corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंप्रमाणे पुण्यातील अनेक रिक्षावाले राजकारणाकडे वळले; कोणी महापौर तर कोणी नगरसेवक...

आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहचलेल्या या रिक्षाचालकांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला ...

मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रिपद दिले, टीका हाेताच भाजपने व्हिडीओ हटविले - Marathi News | He gave the post of Chief Minister with a stone on his mind, Says chandrakant patil in bjp rally, BJP deleted the video as soon as it was criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रिपद दिले, टीका हाेताच भाजपने व्हिडीओ हटविले

उद्घाटनपर भाषणात पाटील म्हणाले की, शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला ...