लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड

Chhattisgarh, Latest Marathi News

शाब्बास जवानांनो! जखमी व्यक्तीला खांद्यांवर घेऊन तब्ब्ल ५ किमी अंतर केले पार  - Marathi News | crpf-jawan-carried-an-injured-man-on-a-cot-to-hospital-for-5-km-in-bijapur-chhattisgarh 5 km on the shoulders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास जवानांनो! जखमी व्यक्तीला खांद्यांवर घेऊन तब्ब्ल ५ किमी अंतर केले पार 

सध्या जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.  ...

छत्तीसगडमध्ये आयईडी ब्लास्ट, 2 जवान गंभीर जखमी - Marathi News | Chhattisgarh 2 District Reserve Guard personnel injured in an IED blast near Gogunda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये आयईडी ब्लास्ट, 2 जवान गंभीर जखमी

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ आयईडी ब्लास्ट झाला आहे. या ब्लास्टमध्ये जिल्हा राखीव दलाचे (DRG) दोन जवान जखमी झाले आहेत. ...

'दाखव रे ती मार्कलिस्ट'... दहावीत 44% मिळालेला मुलगाही होऊ शकतो IAS - Marathi News | Chattisgarh IAS officer motivational message after student suicide for poor percentage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दाखव रे ती मार्कलिस्ट'... दहावीत 44% मिळालेला मुलगाही होऊ शकतो IAS

दहावी, बारावी परीक्षा तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. मात्र या टप्प्यात यश मिळालं नाही तर विद्यार्थी निराश होता.  ...

दंतेवाडा चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त  - Marathi News | two maoists gunned down in chhattisgarhs dantewada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंतेवाडा चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त 

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ...

छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त  - Marathi News | Bijapur Two naxals have been killed in a joint operation by Greyhounds force and Chhattisgarh police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त 

छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. ...

छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा - Marathi News | Chhattisgarh 2 naxals have been killed in an encounter with DRG in the forest area of Dhanikarka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील धनिकरका येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी (18 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ...

'हाताशिवाय दुसरं बटण दाबल्यास करंट बसेल', काँग्रेस नेत्याची मतदारांना धमकी - Marathi News | Voters will suffer electric shock if they vote for non-Congress candidate: Chhattisgarh minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हाताशिवाय दुसरं बटण दाबल्यास करंट बसेल', काँग्रेस नेत्याची मतदारांना धमकी

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बिरेश ठाकूर यांना मतदान करण्याचे आवाहन कवासी लखमा यांनी कनकेर मतदारसंघातील मतदारांना केलं होतं. ...

'नक्षलवाद्यांनो, बुलेटचा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारा' - Marathi News | 'Naxalites, leaving the bullet route & accept the Democracy appeal by Ramdas Athvale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नक्षलवाद्यांनो, बुलेटचा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारा'

नक्षलवाद्यांनी निवडणुकीला विरोध करताना काही भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याचा निषेध करत आठवले यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन केलं आहे.  ...