राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नंदिनीने 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत शहीद जवानांच्या आठवणीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. नंदीनी सोशल मीडियातही एक्टीव्ह असून #एक पेड शहीदों के नाम या नावाने तिने आठवड्याची मोहीम सुरु केली आहे ...
Kiranmayee Nayak : "अल्पवयीन असणाऱ्या मुलींना माझा सल्ला आहे की, कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचं कुटुंब आणि पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं." ...
Chhattisgarh News : देवगढ वन विभागातील अंगवाही (जिल्हा कोरबा) खेड्याजवळ रविवारी सायंकाळी जंगली अस्वलाने केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले तर तीन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. मृतांत दोन महिलांचा समावेश आहे. ...