Coronavirus in India: नवे राजभवन, मुख्यमंत्री निवास, मंत्री आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने, सर्किट हाऊस यांच्यासह सर्व मोठ्या बांधकामांच्या कामाला स्थगिती दिली आहे. ...
Crime News : हिरे तस्करांना पोलिसांनी वाटेत रोखल्यावर ते घाबरले आणि मागे वळून पळण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना पकडून तपासणी केली असता त्यांच्यांकडे तब्बल ४४० हिरे सापडले. ...
CoronaVirus: देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाची आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या करुणा शुक्ला यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. याच दरम्यान देशातील एका लसीकरण नागरिकांना केंद्रावर जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. ...