छत्तीसगड, मराठी बातम्या FOLLOW Chhattisgarh, Latest Marathi News
Coronavirus : आरोग्य विभागाची एक विशेष टीम अलर्ट झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 1000 हून अधिक झाली असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
याप्रकरणी सीतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रविवारी एका चार वर्षांच्या चिमुकल्याच्या मुखातून जेव्हा उपस्थितांनी हे गाणं ऐकलं, तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला. ...
धाडसत्रानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या निवेदनात धाडीतून १५० कोटींहून अधिक बेहिशोबी व्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याचे म्हटले. ...
73 वर्षीय नवरदेव आणि 67 वर्षीय नवरीचं थाटामाटात लग्न झालं आहे. विशेष म्हणजे हे दोघं तब्बल 50 वर्षं लग्नाशिवाय एकत्र राहिले होते. ...
छत्तीसगडमधील बिजापूर येथे कोब्रा बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
गर्भवती महिलेसाठी जवान देवदूत ठरले आहेत. ...