Chhattisgarh assembly election 2018, Latest Marathi News
छत्तीसगड विधानसभेसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 जागांसाठी 12 नोव्हेंबरला होणार आहे. तर उर्वरित 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. या निवडणुकीचा निकाल 11 डिसेंबरला जाहीर होईल. Read More
अकोला: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील निवडणुकीत शुक्रवारी मतदान प्रक्रिया आटोपताच अकोल्यातील सट्टा माफियांनी (बुकींनी) थेट छत्तीसगढ गाठून या पाचही राज्यातील सत्तेसह, बड्या राजकीय नेत्यांच्या जय-पराजयावर कोट्यवधी ...
राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले असून, ते खरे ठरल्यास काँग्रेसला अच्छे दिन येतील. ...