Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
मुंबई, पुणे, नाशिकच्या तुलनेत औरंगाबादमधील व्यवस्था पाहून सहसचिव व अन्य अधिकारी भारावल्याने जी-२० तील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबाद प्रशासकीय यंत्रणेला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
तरुणास अतिमद्यपान करण्याचे व्यसन होते. यातूनच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा निर्णय, आंदोलनातील हुल्लडबाजी भोवली ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेला आराखडा आणि प्रसिद्ध झालेला आराखडा एकच आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचे उघड झाले. ...
मागील काही वर्षांपासून पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे अधिक वाढला आहे. ...
जोडावरची वेल्डिंग तुटल्यामुळे घडली घटना, तातडीने तासाभरात दुरुस्ती करण्यात आली ...
जायकवाडी धरणातून १३५ ते १४० एमएलडी इतका पाणीउपसा होतो. ...
यापुढेही अचानक भेटी देऊन अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पथकाने दिला ...