Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
सिल्लोड येथे कार्यकर्त्यांशी संवाद, रॅली काढत करणार शक्तीप्रदर्शन ...
यापूर्वी त्याने नगरसेवक, पदवीधर मतदारसंघ, लोकसभा निवडणूक लढवली आहे, आता थेट राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
जादू हे विज्ञान, दैवी शक्ती नाही ...
शहरापासून निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा परिसरातील दुरवस्थेमुळे भ्रमनिराश झाला आहे. ...
औरंगाबाद महापालिका निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होईल, असा कयास सर्वच पक्षांचे इच्छुक, माजी नगरसेवक लावत आहेत. ...
गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ५ आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या आमदारांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. ...
वाहणाऱ्या पाण्यात खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता... ...
रेल्वेचे वकील मनीष नावंदर यांनी ती छायाचित्रे आणि कामाचा थोडक्यात अहवाल न्यायालयात सादर केला. ...