लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

रिक्षाचालकासोबतची मैत्री प्रवासी महिलेच्या अंगलट आली; जंगलात नेऊन केला अत्याचार - Marathi News | The friendship with the rickshaw puller cost female passenger; driver rapes and threaten to kill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिक्षाचालकासोबतची मैत्री प्रवासी महिलेच्या अंगलट आली; जंगलात नेऊन केला अत्याचार

अत्याचारा दरम्यान काढलेली छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत सतत ब्लॅकमेल करीत होता ...

Video: स्वातंत्र्यप्राप्तीपासून रस्ताच नाही; त्रस्त ग्रामस्थांचा सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Villagers aggressively started self-immolation movement for the road in Gangapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: स्वातंत्र्यप्राप्तीपासून रस्ताच नाही; त्रस्त ग्रामस्थांचा सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न

गावासाठी रस्ता नसल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर गावकऱ्यांनी बहिष्कार घातला होता ...

औरंगाबादच्या सभेत अटींचे उल्लंघन; राज ठाकरेंविरोधात दोषारोपपत्र दाखल; पोलिसांकडून नोटीस  - Marathi News | Violation of terms at the Aurangabad meeting; Charge sheet filed against Raj Thackeray; Notice from Police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या सभेत अटींचे उल्लंघन; राज ठाकरेंविरोधात दोषारोपपत्र दाखल; पोलिसांकडून नोटीस 

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील १ मेच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन झाल्याने सभा आयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  ...

TET Scam अब्दुल सत्तारांच्या मुलांच्या नावानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव - Marathi News | After the name of Abdul Sattar's children in the TET scam, now the name of the education officer's daughter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :TET Scam अब्दुल सत्तारांच्या मुलांच्या नावानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव

औरंगाबाद जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. ...

दोन तरुणी चुकून ‘सचखंड’मध्ये बसल्या, रेल्वे थांबत नसल्याने उडी मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Two young women mistakenly sat in 'Sachkhand express ', tried to jump as the train did not stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन तरुणी चुकून ‘सचखंड’मध्ये बसल्या, रेल्वे थांबत नसल्याने उडी मारण्याचा प्रयत्न

तिकिट निरीक्षकांची सतर्कता,  दोन तरुणींना दिला मदतीचा हात  ...

'पीएचडी'त मोठी सुधारणा, संशोधन प्रबंधाच्या अंतिम मूल्यमापनासाठी आता असेल आदर्श नमुना - Marathi News | A major improvement in 'PhD', the model for final evaluation of research thesis will now be: Vice-Chancellor Pramod Yewale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पीएचडी'त मोठी सुधारणा, संशोधन प्रबंधाच्या अंतिम मूल्यमापनासाठी आता असेल आदर्श नमुना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्राच्या माध्यमातून प्री.पीएच.डी. कोर्सचे उद्घाटन कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते विद्यापीठातील नाट्यगृहात झाले. ...

औरंगाबादच्या प्रत्येक चौकावर भिकाऱ्यांचेच ‘राज्य’; नजर वळवली तर येतात अंगचटीला - Marathi News | Every square in Aurangabad is 'ruled' by beggars; If you look away, they touches your body | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या प्रत्येक चौकावर भिकाऱ्यांचेच ‘राज्य’; नजर वळवली तर येतात अंगचटीला

आपल्या देशात भीक मागणे गुन्हा आहे. भीक मागणाऱ्यांवर पोलीस आणि समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत. ...

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदतवाढ कागदावरच; कार्यान्वित कधी होणार? - Marathi News | Statutory Development Board extension only on paper; When will it be implemented? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदतवाढ कागदावरच; कार्यान्वित कधी होणार?

१७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीचा जीआर न काढल्यास जनता विकास परिषद उतरणार रस्त्यावर ...