लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

खुशखबर! पाणीपट्टी अर्ध्यावर, १५ एमएलडी पाण्यात वाढ; पालकमंत्री देसाई यांनी केल्या घोषणा - Marathi News | Good news! Half of the water tax, 15 MLD increase in water in aurangabad: subhash desai declares | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुशखबर! पाणीपट्टी अर्ध्यावर, १५ एमएलडी पाण्यात वाढ; पालकमंत्री देसाई यांनी केल्या घोषणा

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय ...

सावधान! आधार कार्डचा गैरवापर करून परस्पर उचलले कर्ज, वसुलीसाठी बँक अधिकारी आले दारात - Marathi News | Be careful! Bank officials came to the door to recover the debts raised by misusing the Aadhar card | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! आधार कार्डचा गैरवापर करून परस्पर उचलले कर्ज, वसुलीसाठी बँक अधिकारी आले दारात

सायबर चोरट्याने आधार कार्डसोबत बोगस मोबाईल व ईमेल आयडीचा वापर केला ...

चिअर्स! एप्रिलमध्ये तळीरामांच्या संख्येत वाढ; औरंगाबादकरांनी ४६२ टक्के अधिक रिचवली बीअर - Marathi News | A sharp increase in the number of alcoholics in April; Aurangabad residents get 462% more beer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिअर्स! एप्रिलमध्ये तळीरामांच्या संख्येत वाढ; औरंगाबादकरांनी ४६२ टक्के अधिक रिचवली बीअर

राज्य उत्पादन शुल्क : २०२१-२२ मध्ये ३ हजार ९३७ कोटींचा शासनाला महसूल ...

शिवसेना-भाजप युतीने वाढविली पाणीपट्टी; २०३१ मध्ये १५ हजार रुपये करण्यास दिली होती मंजुरी  - Marathi News | Shiv Sena-BJP alliance increases water supply; In 2031, approval was given to make 15 thousand rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेना-भाजप युतीने वाढविली पाणीपट्टी; २०३१ मध्ये १५ हजार रुपये करण्यास दिली होती मंजुरी 

औरंगाबादकरांनी निवडून दिलेल्या ११५ नगरसेवकांनी २०११मध्ये दरवर्षी पाणीपट्टीत १० टक्के वाढ करण्याच्या ठरावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. ...

"मर्द, वज्रमूठ शब्द वापरून विरोधकांवर टोमणे बॉम्ब मारण्यापेक्षा औरंगाबाद शहराचं संभाजीनगर..." - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Thackeray Government Over Aurangabad Sambhaji nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मर्द, वज्रमूठ शब्द वापरून विरोधकांवर टोमणे बॉम्ब मारण्यापेक्षा औरंगाबाद शहराचं संभाजीनगर..."

BJP Keshav Upadhye And Thackeray Government : भाजपाने मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.  ...

जालना-जळगाव रेल्वे मार्गाचे आजपासून हवाई सर्वेक्षण; रडारद्वारे ४ दिवसांत होणार सर्वेक्षण - Marathi News | Aerial survey of Jalna-Jalgaon railway line from today; The survey will be conducted by radar in 4 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना-जळगाव रेल्वे मार्गाचे आजपासून हवाई सर्वेक्षण; रडारद्वारे ४ दिवसांत होणार सर्वेक्षण

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ट्विट करून जालना - जळगाव रेल्वे मार्गाच्या हवाई सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली. ...

खुनानंतर अटक झाली नसती तर चौकडीला करायचा होता आणखी एका महिलेचा खून - Marathi News | If the arrest had not been made after the murder, the quartet would have wanted to kill another woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुनानंतर अटक झाली नसती तर चौकडीला करायचा होता आणखी एका महिलेचा खून

सुशीला पवार खून प्रकरण : मुकुंदवाडी येथील सुशीला पवार यांची नातलग मुलीसह तिच्या प्रियकराने चाकूने गळा चिरून ८ मे च्या रात्री हत्या केली होती, त्यानंतर चौकडीला आणखी एका महिलेचा काढायचा होता काटा ...

आई मरून पडली तरी दारुड्या मुलांना उमगलेच नाही, नशेत मृतदेहाशेजारीच राहिले झोपून - Marathi News | Even though the mother died, the drunken children did not know | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आई मरून पडली तरी दारुड्या मुलांना उमगलेच नाही, नशेत मृतदेहाशेजारीच राहिले झोपून

पोलिसांच्या मदतीने स्वयंसेवी संस्थेकडून अंत्यसंस्कार ...