लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सहा रुपयाची नशेची गोळी १०० रुपयांना विक्री; देवाणघेवाण करणारे चौघे एनडीपीएसच्या ताब्यात - Marathi News | A drug worth Rs 6 is sold at Rs 100; Four in custody of NDPS team | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा रुपयाची नशेची गोळी १०० रुपयांना विक्री; देवाणघेवाण करणारे चौघे एनडीपीएसच्या ताब्यात

या चौघांच्या विरोधात जिन्सी ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. ...

१०० रुपयांच्या नोटांची कलर प्रिंट चलनात; औरंगाबादेत बनावट नोटा छापणारे रॅकेट उद्धवस्थ - Marathi News | Color print of Rs 100 notes in currency; Fake currency printing racket busted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१०० रुपयांच्या नोटांची कलर प्रिंट चलनात; औरंगाबादेत बनावट नोटा छापणारे रॅकेट उद्धवस्थ

सहा जणांना ठोकल्या बेड्या, गुन्हे शाखेच्या कारवाईत २५ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त ...

रॉंगसाईडने आलेल्या भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू - Marathi News | Two killed in a collision with a speeding vehicle coming from the wrong side | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रॉंगसाईडने आलेल्या भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

बनशेंद्रा व शिरसगाव मार्गादरम्यान झाला अपघात ...

हम नही सुधरेंगे! सकाळी हर्सूल कारागृहातून बाहेर; मध्यरात्री १२ नंतर पुन्हा घरफोडी - Marathi News | Out of Harsul Jail in the morning; Burglary again after 12 midnight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हम नही सुधरेंगे! सकाळी हर्सूल कारागृहातून बाहेर; मध्यरात्री १२ नंतर पुन्हा घरफोडी

आरोपीच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. ...

विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावणारे दोघे २ तासात पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | The two who snatched the student's mobile phone were caught by the police within 2 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावणारे दोघे २ तासात पोलिसांच्या जाळ्यात

विद्यार्थिनीने दुचाकीचा नंबर पोलिसांना सांगून आरोपींचे वर्णन सांगितले ...

खळबळजनक! रस्त्यात अडवून पोलिसानेच लुटले सराफा व्यापाऱ्यास, २१ लाखांचा मुद्देमाल लंपास  - Marathi News | Exciting! A gold dealer was robbed by the police by stopping him on the road, 21 lakh worth of goods were looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक! रस्त्यात अडवून पोलिसानेच लुटले सराफा व्यापाऱ्यास, २१ लाखांचा मुद्देमाल लंपास 

साथीदाराच्या मदतीने कट रचून पोलिसाने व्यापाऱ्याचे दागिने आणि रोकड लुटली ...

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडू: अंबादास दानवे - Marathi News | Attempts to change timing of Marathwada Liberation Day program will be thwarted: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडू: अंबादास दानवे

एखाद्या व्यक्तीसाठी स्वातंत्र्य दिनाची वेळ बदलल्या जात नाही. ...

विद्यापीठात यावर्षीच्या राज्य क्रीडा महोत्सवाचे ३ ते ७ डिसेंबर दरम्यान आयोजन - Marathi News | This year's State Sports Festival will be organized in the University from 3rd to 7th December | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात यावर्षीच्या राज्य क्रीडा महोत्सवाचे ३ ते ७ डिसेंबर दरम्यान आयोजन

२० विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचा असेल सहभाग ...