लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

वाळू मिश्रित पोषण आहाराने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | The issue of children's health is on the rise with sand mixed nutrition diet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू मिश्रित पोषण आहाराने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

धक्कादायक! बालकांच्या पोषण आहारातील साखर वाळू मिश्रित; साठा परत पाठवला ...

औरंगाबादच्या मुलींची कमाल, प्लास्टिकच्या बाटल्या-पिशव्या वापरून बांधलं टुमदार देखणं घर.. - Marathi News | Namita and Kalyani from Aurangabad creates a beautiful house using waste plastic bottles and plastic garbage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :औरंगाबादच्या मुलींची कमाल, प्लास्टिकच्या बाटल्या-पिशव्या वापरून बांधलं टुमदार देखणं घर..

House From Plastic Bottles: फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून एवढी सुंदर गोष्ट आकाराला येऊ शकते, हे प्रत्यक्ष बघूनही खरं वाटत नाही.. त्यामुळेच तर अतिशय देखणं ठरलंय नमिता आणि कल्याणी यांचं 'वावर' ...

'कोण आहे तो, शहरासाठी काय योगदान'; 'मागणी पत्रा'वरून खासदार जलील यांच्यावर खैरे संतापले - Marathi News | 'Who is he, what contribution to the city'; Khaire got angry with MP Jalil over the 'demand letter' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'कोण आहे तो, शहरासाठी काय योगदान'; 'मागणी पत्रा'वरून खासदार जलील यांच्यावर खैरे संतापले

''नागरिकांची कामे करावी लागतात. सेवा करावी लागते, हे कुठे करतो तो.'' ...

बहिणीला सततच्या मारहाणीने भाऊ संतापला; भावोजीचा खून करून मध्यरात्री मृतदेह जाळला - Marathi News | The brother was enraged by the constant beating of the sister; Brother-in-law was killed and his body was burnt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणीला सततच्या मारहाणीने भाऊ संतापला; भावोजीचा खून करून मध्यरात्री मृतदेह जाळला

डोंगराच्या पायथ्याशी जाळण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात यश, आरोपी ताब्यात ...

पतीच्या डोक्यात वृद्धावस्थेत संशयाचा भुंगा; ५० वर्षीय पत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या - Marathi News | 50-year-old wife murdered on suspicion; The husband locked the house and fled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीच्या डोक्यात वृद्धावस्थेत संशयाचा भुंगा; ५० वर्षीय पत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या

चारित्र्यावर संशय ठरला घातक; प्रेमविवाह केलेल्या पतीने वृद्धावस्थेकडे झुकल्यानंतर संशयावरून खून केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...

'एक व्यक्ती तडफडत असून मदत पाहिजे'; निर्घृण खून करून डोंगराच्या पायथ्याशी मृतदेह जाळला - Marathi News | The body was cremated at the foot of the mountain by a brutal murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'एक व्यक्ती तडफडत असून मदत पाहिजे'; निर्घृण खून करून डोंगराच्या पायथ्याशी मृतदेह जाळला

पोलिसांच्या ११२ नंबर डायलवर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून २८ मिनिटांनी कॉल आला. ...

जेव्हा बंदुकीने विमानांना दिला जात असे सिग्नल, चिकलठाणा विमानतळावर दोन बंदुकींचे जतन - Marathi News | Two guns saved at Chikalthana airport when the signal was given to the aircraft by gun, aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेव्हा बंदुकीने विमानांना दिला जात असे सिग्नल, चिकलठाणा विमानतळावर दोन बंदुकींचे जतन

Aurangabad : स्वातंत्र्यापूर्वीच १९३६ मध्ये औरंगाबादचे विमानतळ कार्यान्वित झाले होते. त्या वेळी फ्लेअर गन अथवा व्हेरी पिस्टल अशी नावे असलेल्या बंदुकींनी सिग्नल दिला जात असे. ...

"पक्षातील 'त्या' नेत्यांचे भाजपकडून राजकीय एन्काऊंटर"; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचे टीकास्त्र - Marathi News | Neelam Gorhe | "Political encounter of party leaders from BJP"; Shiv Sena leader Neelam Gorhe slams BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"पक्षातील 'त्या' नेत्यांचे भाजपकडून राजकीय एन्काऊंटर"; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचे टीकास्त्र

"मधल्या काळात ज्यांना संधी मिळाल्या, त्यापेक्षा पंकजा मुंडे यांचे काम चांगले." ...