लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

औरंगाबादनंतर जालन्यातही अवैध गर्भपात प्रकरण; पतीसह डॉक्टरांवर गुन्हा दाखल - Marathi News | Illegal abortion case in Jalna after Aurangabad; A case has been filed against the doctors along with her husband | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औरंगाबादनंतर जालन्यातही अवैध गर्भपात प्रकरण; पतीसह डॉक्टरांवर गुन्हा दाखल

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील महिलेचा औरंगाबादमध्ये अवैध गर्भपात, खाजगी रूग्णालयातील डॉक्टरांच्या सतर्कतेने गुन्हा उघडकीस ...

चितेगाव अवैध गर्भपात प्रकरण: गर्भपातानंतर रक्तस्त्राव रोखणारे इंजेक्शन आले कुठून? - Marathi News | Chittegaon Illegal Abortion Case: Where did the post-abortion injection come from? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चितेगाव अवैध गर्भपात प्रकरण: गर्भपातानंतर रक्तस्त्राव रोखणारे इंजेक्शन आले कुठून?

इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासनाकडून शोध सुरू आहे ...

‘ना नोंदणी, ना सोईसुविधा’; गावांमध्ये किराणा दुकान टाकावे, तशी सुरू होतात अवैध रुग्णालये - Marathi News | 'No registration, no convenience'; Grocery shops like illegal hospitals start in villages of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ना नोंदणी, ना सोईसुविधा’; गावांमध्ये किराणा दुकान टाकावे, तशी सुरू होतात अवैध रुग्णालये

...तरी आरोग्य यंत्रणेला पत्ता लागत नाही : ‘ना बाॅम्बे नर्सिंग ॲक्टनुसार नोंदणी, ना सोईसुविधा’, तरीही कळेना ...

साडेआठ लाख घेताना उपविभागीय अधिकारी जेरबंद;‘एसीबी’चा जलसंधारण कार्यालयासमोर छापा - Marathi News | Sub-divisional officer Rushikesh Deshmukh jailed for taking eight and a half lakh bribe; ACB raid in front of water conservation office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साडेआठ लाख घेताना उपविभागीय अधिकारी जेरबंद;‘एसीबी’चा जलसंधारण कार्यालयासमोर छापा

आरोपी ऋषिकेश देशमुख हा कार्यालयासमोर उभ्या स्वत:च्या आलिशान गाडीमध्येच साडेआठ लाख रुपये मोजून घेत होता. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने छापा मारला. ...

आईच्या काय आले मनात; पोटच्या चिमुकल्यांचा नाक, तोंड दाबून घोटला गळा - Marathi News | What came to the mother's mind; The nose, mouth and throat of two small children were squeezed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आईच्या काय आले मनात; पोटच्या चिमुकल्यांचा नाक, तोंड दाबून घोटला गळा

निर्दयीपणे नाक-तोंड दाबून आईनेच दोन चिमुकल्यांना संपवले; औरंगाबादच्या सादातनगरातील येथील खळबळजनक घटना ...

चितेगाव अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल, दोघेही फरार - Marathi News | Case registered against doctor couple in Chitegaon illegal abortion case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चितेगाव अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल, दोघेही फरार

चितेगावातील औरंगाबाद स्त्री रुग्णालयात ८ महिन्यांपासून सुरू होता गोरखधंदा ...

घाटी रुग्णालयामुळेच दुसऱ्यांदा अवैध गर्भपात उघड; जबाबदार यंत्रणा ढिम्म  - Marathi News | Second Illegal Abortion Exposed Due to Ghati Hospital Aurangabad; Responsible system Dhimm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयामुळेच दुसऱ्यांदा अवैध गर्भपात उघड; जबाबदार यंत्रणा ढिम्म 

तीन महिन्यांपूर्वी अवैध गर्भपातातून महिलेचा मृत्यू, तरी यंत्रणा हलली नाही ...

चितेगाव अवैध गर्भपात प्रकरण; डॉक्टर दाम्पत्यांनी किती कळ्या फुलण्याआधीच खुडल्या? - Marathi News | Chitegaon Illegal Abortion Case; How many abortion did the doctor couple, racket will be exposed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चितेगाव अवैध गर्भपात प्रकरण; डॉक्टर दाम्पत्यांनी किती कळ्या फुलण्याआधीच खुडल्या?

आरोग्य विभागाने नेमली चौकशी समिती : सोनोग्राफी करण्यापासून ते अवैध गर्भपात करणाऱ्यांच्या मोठ्या रॅकेटची शक्यता ...