लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

ZP School मध्ये ४७ वर्षानंतर पुन्हा दंगामस्ती;'साठी' उलटलेल्यांची धमाल,'फ्लॅशबॅक'मध्ये रमले - Marathi News | Reunion again after 47 years in ZP School; Celebrating Friendship by Sixty years old school mates, remebering 'flashbacks' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ZP School मध्ये ४७ वर्षानंतर पुन्हा दंगामस्ती;'साठी' उलटलेल्यांची धमाल,'फ्लॅशबॅक'मध्ये रमले

निजामकालीन इमारतीत आजही जिल्हा परिषद शाळा (मुलांची) कायम आहे. या संमेलनात तत्कालीन शिक्षक बंडेराव जोशी हे हजर होते. ...

VIDEO: भाजपा नेत्यांवर 'ईडी'ची कारवाई झाल्याचे दाखवा, १ लाख मिळवा; औरंगाबादमध्ये बॅनर झळकले! - Marathi News | Show ED action against BJP leaders and get 1 lakh rupees Banner appeared in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :VIDEO: भाजपा नेत्यांवर 'ईडी'ची कारवाई झाल्याचे दाखवा, १ लाख मिळवा; औरंगाबादमध्ये बॅनर झळकले!

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर पुन्हा एकदा ईडीकडून केवळ विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. ...

Video: दौरा संपला पण मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाचीच चर्चा; टपरीवर घेतला चहा, स्वतः दिले बिल - Marathi News | Video: Chief Minister Eknath Shinde stopped the fleet suddenly and took tea at Tapri near Fullanbri; Paid the Rs 2 thousand bill himself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: दौरा संपला पण मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाचीच चर्चा; टपरीवर घेतला चहा, स्वतः दिले बिल

मुख्यमंत्री एका साध्या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबलेले आहेत, ही वार्ता सर्वत्र पसरली. ...

'ईडी'ला जाब विचारणार; संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादेत शिवसैनिक रस्त्यावर - Marathi News | Shiv Sainiks on the streets in Aurangabad to protest the arrest of Sanjay Raut by ED | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ईडी'ला जाब विचारणार; संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादेत शिवसैनिक रस्त्यावर

संजय राऊत आप संघर्ष करो ,हम तुम्हारे साथ है, भाजप हाय हाय, आदी घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.  ...

आधी आम्ही ५० होतो, नंतर भाजपचे १०५ येऊन मिळाले; येत्या विधानसभेत २०० निवडून आणू - Marathi News | First we were 50, then BJP's 105 come with us; BJP-Shivsena will elect 200 seats in the upcoming assembly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी आम्ही ५० होतो, नंतर भाजपचे १०५ येऊन मिळाले; येत्या विधानसभेत २०० निवडून आणू

शिवसेना-भाजपचे सरकारला तुमचा पाठिंबा आहे का ? अशी विचारणा उपस्थित जनसागराला केली. तरुणाईने हात वर करून होकार दिला. ...

'ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधी जवळ केलं नाही, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात' - Marathi News | 'The Congress-Nationalist whom Balasaheb never approach, you went with him', says Eknath SHinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधी जवळ केलं नाही, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात'

'राष्ट्रवादीच्या नेत्यांना पन्नास-शंभर कोटी निधी मिळायचा आणि आपल्या नेत्यांना दहा-पाच कोटी दिले जायचे. शिवसेनेत आमच्यापैकी अनेकांचे खच्चीकरण केले, संपवण्याचा प्रयत्न केला.' ...

'जनतेने युतीला निवडून दिले, पण यांनी आघाडी स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा घणाघात - Marathi News | 'The people elected the BJP-Shivsena alliance, but they formed the Mahavikas Aghadi', says Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जनतेने युतीला निवडून दिले, पण यांनी आघाडी स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा घणाघात

'बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या फोटोवर निवडणूक लढवली, पण...' ...

मस्तच! आता वेरूळ लेणीत लिफ्ट, ज्येष्ठांनाही लेणीचे सौंदर्य विनात्रास न्याहाळता येणार - Marathi News | now with lift in verul caves even senior citizens can enjoy the beauty of the verul caves without any trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मस्तच! आता वेरूळ लेणीत लिफ्ट, ज्येष्ठांनाही लेणीचे सौंदर्य विनात्रास न्याहाळता येणार

जिल्ह्यातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील वेरूळ लेणी हे हायड्रोलिक लिफ्ट असलेले देशातील पहिले स्मारक बनणार आहे ...