लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

नीता पाडळकर यांच्या जागी गजानन सानप यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Gajanan Sanap in place of Nita Padalkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नीता पाडळकर यांच्या जागी गजानन सानप यांची नियुक्ती

व्यवस्थापन परिषद हे अधिकार मंडळ महत्त्वाचे मानले जाते. ...

औरंगाबादचे नामांतर: केंद्र, राज्याने म्हणणे मांडावे; २७ मार्चला हायकोर्टात सुनावणी - Marathi News | Renaming of Aurangabad; Centre, State should have a say; Hearing in High Court on March 27 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे नामांतर: केंद्र, राज्याने म्हणणे मांडावे; २७ मार्चला हायकोर्टात सुनावणी

छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी मुश्ताक अहेमद, अण्णासाहेब खंदारे, राजेश मोरे यांनी खंडपीठात सहा महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली. ...

शहरानंतर आता संपूर्ण जिल्हा 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' म्हणून ओळखला जाणार - Marathi News | Aurangabad and Osmanabad district Name change :After the city, the entire district will now be known as 'Chhatrapati Sambhajinagar' and 'Dharashiv' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विभाग, उपविभाग, जिल्हा, तालुका अन् गाव; आता सगळंच 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव'

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे अधिकृतरित्या 'छत्रपती संभाजीनगर' जिल्हा आणि 'धाराशिव' जिल्हा करण्यात आले आहे. ...

इंग्रजीच्या रुबाबासमोर मराठीतून संशोधनाचा टक्का वाढतोय - Marathi News | The percentage of research in Marathi is increasing in front of English in Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंग्रजीच्या रुबाबासमोर मराठीतून संशोधनाचा टक्का वाढतोय

भारतीय भाषेतील संशोधनाचे वाढलेले प्रमाण आणि संशोधनातील गुणवत्ता राखण्यासाठी प्लॅगॅरिझम साॅफ्टवेअर घेऊन ते शोधप्रबंधांच्या तपासणीची तयारी विद्यापीठाने सुरू केली असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले. ...

शहर नामांतराच्या 'त्या' सूचनापत्रांवर याचिका करा; उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश - Marathi News | Petition on 'those' notices of city renaming; High Court's direction to the petitioners | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शहर नामांतराच्या 'त्या' सूचनापत्रांवर याचिका करा; उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश

धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर शहरांच्या नामांतराला विरोध असणाऱ्या सुमारे ९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. ...

G20 Summit: रुचकर मेजवानी! वूमन्स-२० च्या सदस्यांना आवडले मिक्स मिलेट्ची थालीपीठ - Marathi News | G20 Summit: Members of the Women's 20 liked Mix Millet's Thalipeeth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :G20 Summit: रुचकर मेजवानी! वूमन्स-२० च्या सदस्यांना आवडले मिक्स मिलेट्ची थालीपीठ

जी २० परिषदेच्या निमित्ताने वूमन्स २० चे सदस्य कालपासून शहरात मुक्कामी आहेत. ...

G20 Summit: छत्रपती संभाजीनगरचे मुख्य रस्ते बनले सेल्फी पॉइंट! रात्री २ पर्यंत नागरिकांची गर्दी - Marathi News | G20 Summit: The main streets of Chhatrapati Sambhajinagar have become selfie points! Crowd of citizens till 2 am | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :G20 Summit: छत्रपती संभाजीनगरचे मुख्य रस्ते बनले सेल्फी पॉइंट! रात्री २ पर्यंत नागरिकांची गर्दी

अवघ्या १०० कोटी रुपयांमध्ये शहर चकाचक झाले. शहराचे बदलेले हे रूप नागरिकांना प्रचंड विलोभनीय वाटत आहे. ...

G20 Summit: १२१ मोकाट जनावरे, ४० श्वानांचा मनपाकडून ‘बंदोबस्त’ - Marathi News | G20 Summit: 121 stray animals, 40 dogs 'settled' by municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :G20 Summit: १२१ मोकाट जनावरे, ४० श्वानांचा मनपाकडून ‘बंदोबस्त’

मकबरा परिसरातील पाच वराह थेट यमसदनी ...