लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

प्रेमप्रकरण की स्पर्धा परीक्षेचा तणाव? जालन्याचा तरूणाने छत्रपती संभाजीनगरात संपवले जीवन - Marathi News | Love affair, share market or competitive exam stress? The young man ended his life by hanging himself in Chhatrapati Sambahjinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमप्रकरण की स्पर्धा परीक्षेचा तणाव? जालन्याचा तरूणाने छत्रपती संभाजीनगरात संपवले जीवन

तरूणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी प्रेमप्रकरणातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचे नातेवाईक आणि मित्रांमध्ये चर्चा आहे. ...

छत्रपती संभाजीनगरातील सिडको एन-३ मध्ये घरभाडे सर्वांत जास्त; पाणी नाही तिथे भाडे कमी - Marathi News | CIDCO N-3 in Chhatrapati Sambhaji Nagar has the highest house rent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील सिडको एन-३ मध्ये घरभाडे सर्वांत जास्त; पाणी नाही तिथे भाडे कमी

सर्वाधिक सुविधा ज्या भागात त्या भागास पसंती; तीन वर्षांत ५ टक्के वाढ ...

आता काय नुसते खाद्यतेल प्यायचे का ! खाद्यतेलाची फोडणी स्वस्त; डाळी महाग - Marathi News | Now why just drink edible oil! Cooking oil is cheap; Pulses are expensive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता काय नुसते खाद्यतेल प्यायचे का ! खाद्यतेलाची फोडणी स्वस्त; डाळी महाग

डाळींनाही अवकाळी पावसाचा फटका बसला. परिणामी तूर डाळीपासून ते मसूर डाळीपर्यंत सर्वांचे भाव किलोामागे २ ते १० रुपयांपर्यंत वाढले. ...

'चपटेदान, लाभेश, चरणदास, लंगोटिया'; छत्रपती संभाजीनगरात अनोख्या नावांची २११ हनुमान मंदिरे - Marathi News | 'Chaptedan, Labesh, Charandas, Langotia'; 211 Hanuman temples with unique names in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'चपटेदान, लाभेश, चरणदास, लंगोटिया'; छत्रपती संभाजीनगरात अनोख्या नावांची २११ हनुमान मंदिरे

शहरात हजारापेक्षा अधिक मंदिरे असून, त्यात एकट्या रामभक्त हनुमानाची २११ मंदिरे आहेत. ...

टीईटी परीक्षा दिली दीड वर्षापूर्वी, उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळाताहेत आता - Marathi News | Passed TET exam one and a half years ago, getting pass certificate now | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टीईटी परीक्षा दिली दीड वर्षापूर्वी, उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळाताहेत आता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ हजारांपैकी फक्त ७६२ उमेदवार उत्तीर्ण ...

मैत्रिणीने दिलेले पैसे परत मागितले, तरुणाचा घेतला जीव; पाच आरोपी फरार - Marathi News | demanded the The girlfriends money back, took the young man's life; Five accused absconding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मैत्रिणीने दिलेले पैसे परत मागितले, तरुणाचा घेतला जीव; पाच आरोपी फरार

पोलिसांनी नेांदविला खूनाचा गुन्हा: पाच संशयित आरोपी फरार ...

विदेशी विद्यार्थ्यांचा रोखला थेट शैक्षणिक प्रवेश; ‘सीईटी सेल’ कडे करावी लागेल आधी नोंदणी - Marathi News | Blocked direct academic admission of foreign students; State 'CET' must be given | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विदेशी विद्यार्थ्यांचा रोखला थेट शैक्षणिक प्रवेश; ‘सीईटी सेल’ कडे करावी लागेल आधी नोंदणी

उच्च शिक्षण विभागाने याची जबाबदारी ‘सीईटी सेल’वर सोपविली आहे. या सेलमध्ये ‘फॉरेन स्टुडंट्स ॲडमिशन’ हा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. ...

मैत्रीमागील वाईट हेतू कळला, तरुणीने दुरावा ठेवला; संतापलेल्या तरुणाने रस्त्यात गाठले अन्... - Marathi News | Realizing the evil intention behind the friendship, the young woman kept her distance; An angry young man reached on the road and... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मैत्रीमागील वाईट हेतू कळला, तरुणीने दुरावा ठेवला; संतापलेल्या तरुणाने रस्त्यात गाठले अन्...

साथ सोडताच तरूणीस केली मारहाण; पोलिसांनी नोंदविला गुन्हा ...