लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

भविष्यात राष्ट्रवादापेक्षा स्वहिताच्या विचारधारेचा शहरी नक्षलवाद आव्हानात्मक: आशीष शेलार - Marathi News | Urban Naxalism with self-interest ideology will be more challenging than nationalism in the future: Ashish Shelar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भविष्यात राष्ट्रवादापेक्षा स्वहिताच्या विचारधारेचा शहरी नक्षलवाद आव्हानात्मक: आशीष शेलार

हिंदुत्व व हिंदू वेगळे आहेत, अशा विचारधारेचे प्रश्न शहरी नक्षलीवादामुळे समोर येत आहेत. ...

एक आक्षेपार्ह मेसेज अन् हनी ट्रॅपचा विळखा; महिलेने व्यापाऱ्याकडून उकळले १५ लाखांसह दागिने - Marathi News | An offensive message and a honey trap scam in Chhatrapati Sambhajinagar; Woman steals gold ornaments worth Rs 15 lakh from businessman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक आक्षेपार्ह मेसेज अन् हनी ट्रॅपचा विळखा; महिलेने व्यापाऱ्याकडून उकळले १५ लाखांसह दागिने

पोलिस तपासणीत आरोपींच्या मोबाइलमध्ये आणखी ४ पुरुषांसोबतचे चॅटिंग आढळले असून, त्यात छायाचित्रांचा देखील समावेश आहे. ...

सुसाट वाळूच्या हायवाने महिलेला चिरडले; क्रेनने काढावा लागला मृतदेह - Marathi News | Woman crushed by a sand carrying hayva truck; body had to be removed by crane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट वाळूच्या हायवाने महिलेला चिरडले; क्रेनने काढावा लागला मृतदेह

चिकलठाण्यात जिल्हा रुग्णालयासमोर घटना ...

सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावर निर्णय नाही; महापालिका निवडणूक लांबणार, इच्छुक हिरमुसले! - Marathi News | Supreme Court has not decided on OBC reservation, municipal elections will be postponed! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावर निर्णय नाही; महापालिका निवडणूक लांबणार, इच्छुक हिरमुसले!

सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील नाही ...

कूळ कायद्यानुसार बदलली मालकी; जटवाड्यातील जमिनीचा फेरफार संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | Ownership changed according to the Kul Act clan law; Land transfer in Jatwara is under suspicion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कूळ कायद्यानुसार बदलली मालकी; जटवाड्यातील जमिनीचा फेरफार संशयाच्या भोवऱ्यात

१४ वर्षांपुर्वी खरेदी-विक्री व्यवहार; तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात शीतल कटारिया यांचे नाव कमी करून भवनू भुरीवाले यांचे नाव सातबारामध्ये मालकी हक्कात घेतले. ...

दुरुस्तीसाठी ठोस पाऊले नाहीत; ९०० मिमी जलवाहिनीवरील लिकेज जशास तसे! - Marathi News | No concrete steps for repair; Leakage on 900 mm water pipe as it is! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुरुस्तीसाठी ठोस पाऊले नाहीत; ९०० मिमी जलवाहिनीवरील लिकेज जशास तसे!

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष ...

'तुझ्यासोबत राहायचे नाही'; प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीनं सांगताच पतीचे टोकाचे पाऊल - Marathi News | 'I don't want to live with you'; Husband takes extreme step and ends life after wife elopes with lover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुझ्यासोबत राहायचे नाही'; प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीनं सांगताच पतीचे टोकाचे पाऊल

सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथील घटना; पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य दोघे अशा चौघांना घेतले ताब्यात ...

आजार नवा नाही, घाबरू नका! घाटी रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे वर्षभरात ९० रुग्ण - Marathi News | The disease is not new, don't panic! 90 patients with GB syndrome in a year at Valley Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजार नवा नाही, घाबरू नका! घाटी रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे वर्षभरात ९० रुग्ण

या आजाराला घाबरून जाण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले. ...