लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

बेरोजगारीचे भीषण वास्तव! शिपाई पदासाठी अभियांत्रिकी, एलएलबी पदवीधर तयार - Marathi News | The terrible reality of unemployment! Engineering, LLB graduate ready for peon post | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेरोजगारीचे भीषण वास्तव! शिपाई पदासाठी अभियांत्रिकी, एलएलबी पदवीधर तयार

जिल्हा परिषदेमध्ये अनुकंपा भरती : बेरोजगारीने होरपळलेल्या तरुणांनी कुटुंब चालविण्यास हातभार लावण्यासाठी शिपाई पदाची नोकरीही चालेल, अशी तयारी दर्शविली ...

कामगारांनो गंभीर आजाराचे टेन्शन कशाला ? मंडळातर्फे उपचारासाठी मिळते आर्थिक मदत - Marathi News | Why the tension of serious illness? Financial assistance for treatment by the Labor Welfare Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगारांनो गंभीर आजाराचे टेन्शन कशाला ? मंडळातर्फे उपचारासाठी मिळते आर्थिक मदत

आजाराचा प्रकार पाहून २५ हजारापासून ते लाखापर्यंतही निधी मिळतो ...

धावत्या रिक्षात तरुणीसोबत चालकाचे संतापजनक कृत्य; स्पर्श करण्यापर्यंत गेली मजल - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar driver's lewd act with young woman in running rickshaw; driver touches her | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धावत्या रिक्षात तरुणीसोबत चालकाचे संतापजनक कृत्य; स्पर्श करण्यापर्यंत गेली मजल

तरुणीने अर्ध्या प्रवासात उतरत थेट गाठले पोलीस स्टेशन ...

वीज बिलावरील चार्ट कोणाला समजतो तरी का? जाणून घ्या त्याचा अर्थ - Marathi News | Does anyone understand the chart on the back of the electricity bill? Know its meaning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीज बिलावरील चार्ट कोणाला समजतो तरी का? जाणून घ्या त्याचा अर्थ

महिना संपल्यावर रीडिंग होऊन हातात बिल मिळते. ते भरण्यासाठी आपल्याला २१ दिवसांचा कालावधी मिळतो. ...

एकाच शहरात गतिरोधकांचे अनेक प्रकार! गंभीर चूक दिसते; पण, सुधारणार तरी कोण?  - Marathi News | Many types of speed breakers in Chhatrapati Sambhajinagar! Looks like a serious mistake; But who will improve? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच शहरात गतिरोधकांचे अनेक प्रकार! गंभीर चूक दिसते; पण, सुधारणार तरी कोण? 

शहराच्या एकाही रस्त्यावर एकसारखे गतिरोधक कुठेच पाहायला मिळणार नाहीत, हे विशेष. ...

१६ आमदारांना अपात्र ठरविण्याची केवळ औपचारिकता बाकी; अंबादास दानवेंना विश्वास - Marathi News | Only formalities left to disqualify 16 MLAs; Ambadas Danave believes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६ आमदारांना अपात्र ठरविण्याची केवळ औपचारिकता बाकी; अंबादास दानवेंना विश्वास

दोन महिन्यापूर्वी निकाल देताना न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते.  ...

हल्लेखोरांचे क्रौर्य! जीपच्या काचा फोडल्या, नंतर डोक्यात चाकू, गज खुपसले; तरुणाचा अंत - Marathi News | The brutality of the attackers! First the windows of the jeep were broken, then a knife was stabbed in the head, the death of the young man | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हल्लेखोरांचे क्रौर्य! जीपच्या काचा फोडल्या, नंतर डोक्यात चाकू, गज खुपसले; तरुणाचा अंत

मध्यरात्रीचा थरार, गुंडाच्या हल्ल्यात जीपमधील पाचजण जखमी; एकाचा मृत्यू तर एक अत्यवस्थ ...

'दल बदलूंना राजकारणाबाहेर काढा'; मनसेच्या 'एक सही संतापाची' आंदोलनात नागरिकांच्या भावना - Marathi News | 'who change parties get out of politics'; Emotions of citizens in MNS's 'Ek Sahi Santapaki' agitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'दल बदलूंना राजकारणाबाहेर काढा'; मनसेच्या 'एक सही संतापाची' आंदोलनात नागरिकांच्या भावना

आंदोलन स्थळी लावण्यात आलेल्या फलकावर अनेक नागरिक सह्या करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. ...