लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

वाढदिवसाला जेवायला जाणे नाकरल्यामुळे पत्नीस बदडले - Marathi News | Wife beaten by husband for refusing to go to dinner on her birthday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाढदिवसाला जेवायला जाणे नाकरल्यामुळे पत्नीस बदडले

पिसादेवी परिसरातील घटना : पतीच्या विरोधात सिडको ठाण्यात गुन्हा दाखल ...

कॅनॉटमध्ये चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडली, चोरटे सीसीटीव्ही कैद - Marathi News | Thieves broke into a mobile shop in Connaught | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॅनॉटमध्ये चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडली, चोरटे सीसीटीव्ही कैद

गुंडागर्दीनंतर चोरट्यांची दहशत : ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला ...

गुणवत्तेसाठी घेतलेल्या शिक्षक प्रेरणा परीक्षेला १७ हजार ८७७ पैकी केवळ ४५७ जणांची हजेरी - Marathi News | Only 457 out of 17 thousand 877 appeared for teacher motivation test conducted for merit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुणवत्तेसाठी घेतलेल्या शिक्षक प्रेरणा परीक्षेला १७ हजार ८७७ पैकी केवळ ४५७ जणांची हजेरी

१७,४२० गुरूजींची प्रेरणा परीक्षेला दांडी ; शिक्षकांनाच गुणवत्तेचे वावडे ...

मृत्यूनंतर तुम्हीही घडवू शकतात डाॅक्टर, देहदान वैद्यकीय शिक्षणासाठी ठरते अमुल्य - Marathi News | Doctor, you can also create after death, the need to increase body donation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृत्यूनंतर तुम्हीही घडवू शकतात डाॅक्टर, देहदान वैद्यकीय शिक्षणासाठी ठरते अमुल्य

वैद्यकीय शिक्षणासाठी १० विद्यार्थ्यांमागे हवा एक मृतदेह, प्रत्यक्षात २० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह ...

देशात २४ हजार, तर राज्यात २,५८० गावे ‘ऑऊट ऑफ कव्हरेज’ - Marathi News | 24 thousand in the country; 2,580 villages in the state 'out of coverage' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशात २४ हजार, तर राज्यात २,५८० गावे ‘ऑऊट ऑफ कव्हरेज’

गावांमध्ये ‘बीएसएनएल’ देणार ‘४-जी’ सेवा : मनुष्यबळासाठी ‘आऊटसोर्सिंग’चा पर्याय ...

युरोप, जपानपेक्षाही रेल्वे स्टेशन होईल ‘भारी’; नवे रुपडे पाहून आपसूकच म्हणाल ‘वॉव’ - Marathi News | Railway station will be 'heavier' than Europe, Japan; You will say 'Wow' after seeing the new look. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युरोप, जपानपेक्षाही रेल्वे स्टेशन होईल ‘भारी’; नवे रुपडे पाहून आपसूकच म्हणाल ‘वॉव’

युरोप, जपानपेक्षा अधिक चांगल्या रेल्वेस्टेशनची निर्मिती करण्याचे रेल्वे प्रशासनाने लक्ष्य ठेवले आहे. ...

'मुख्यमंत्री चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणार नाहीत'; आ. शिरसाटांचा भिडेंवर हल्लाबोल,म्हणाले... - Marathi News | The Chief Minister will not back the wrong person; Sanjay Shirsata's attacked Bhide, said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मुख्यमंत्री चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणार नाहीत'; आ. शिरसाटांचा भिडेंवर हल्लाबोल,म्हणाले...

भाजपने भिडे गुरूजीविषयी मौन बाळगले असले तरी शिवसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी संभाजी भिडेंवर हल्लाबोल केला.  ...

आता खा इराणी, ऑस्ट्रेलियन; स्वातंत्र्य दिनापासून चव चाखा हिमाचलच्या सफरचंदाची - Marathi News | Now eat Iranian, Australian apples; Taste the apple of Himachal since Independence Day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता खा इराणी, ऑस्ट्रेलियन; स्वातंत्र्य दिनापासून चव चाखा हिमाचलच्या सफरचंदाची

सध्या बाजारात इराणचे सफरचंद २०० रुपये तर ऑस्ट्रेलियाचे सफरचंद २५० रुपये किलोने विकले जात आहे. ...