लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

५० हजार रुपये घेतले,पण मन नाही भरले; आणखी ६० हजारांची लाच घेताना २ भूमापक अटकेत - Marathi News | Took 50 thousand rupees, but did not satisfy; 2 land surveyors arrested for taking another 60 thousand bribe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५० हजार रुपये घेतले,पण मन नाही भरले; आणखी ६० हजारांची लाच घेताना २ भूमापक अटकेत

पहिले ५० हजार रुपये मिळूनही त्यांनी मोजणी झाल्यावर पुन्हा ६० हजारांची मागणी केली आणि त्यांना थेट तुरुंगवारी घडली. ...

औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हा व महसूल विभागाचे नामांतरा विरोधातील याचिका निकाली - Marathi News | Aurangabad Osmanabad district and revenue department's petition against name change decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हा व महसूल विभागाचे नामांतरा विरोधातील याचिका निकाली

औरंगाबाद संदर्भातील याचिकेवर अंतिम सुनावणी ४ ऑक्टोबरला तर उस्मानाबाद संदर्भातील याचिकेवर अंतिम सुनावणी ५ ऑक्टोबरला ...

'आदर्श'नंतर आणखी एक बँक गोत्यात, अजिंठा बँकेच्या व्यवहारांवर आरबीआयकडून निर्बंध - Marathi News | In Chhatrapat Sambhajinagar restrictions by RBI on transactions of Ajantha Urban Co-operative Bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आदर्श'नंतर आणखी एक बँक गोत्यात, अजिंठा बँकेच्या व्यवहारांवर आरबीआयकडून निर्बंध

बँकेच्या आर्थिक परिस्थितीची कुणकुण लागल्याने ठेवीदारांची बँकेत गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. ...

मनपाच्या नोकरभरतीसाठी ८ दिवसात ८१७ ऑनलाइन अर्ज, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका! - Marathi News | Huge response to Chhatrapati Sambhajinagar municipal recruitment; 817 online applications in 8 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाच्या नोकरभरतीसाठी ८ दिवसात ८१७ ऑनलाइन अर्ज, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका!

आयबीपीएस कंपनीकडून परीक्षा घेतली जाणार आहे. ...

हुश्श...जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण, जुन्या शहराचा पाणीपुरवठा २९ तास बंद - Marathi News | Hush...water pipeline repair complete, water supply to old city off for 29 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हुश्श...जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण, जुन्या शहराचा पाणीपुरवठा २९ तास बंद

जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाली. ...

घाटी रुग्णालयात इलेक्ट्रिक बेडला आग, सुदैवाने दुर्घटना टळली - Marathi News | Electric bed fire at Ghati Hospital, luckily mishap averted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात इलेक्ट्रिक बेडला आग, सुदैवाने दुर्घटना टळली

कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. ...

कोर्टात लढण्यासाठी मोफत वकील हवाय? काय कराल? - Marathi News | Need a free lawyer to fight in court? what will you do | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोर्टात लढण्यासाठी मोफत वकील हवाय? काय कराल?

अर्जदाराचे प्रकरण ज्या न्यायालयात प्रलंबित असेल तेथील विधि सेवा प्राधिकरणाच्या, समितीच्या कार्यालयात अर्ज केल्यास मोफत वकील मिळू शकतात. ...

आता महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड चालणार नाही; ‘पतीराज’ थांबवा, अन्यथा जाऊ शकते पद - Marathi News | Women sarpanch's husbands will not work; Stop 'Patiraj', otherwise the post can go | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड चालणार नाही; ‘पतीराज’ थांबवा, अन्यथा जाऊ शकते पद

महिला सरपंच असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे पतीच कारभार चालविताना दिसतात. ...