लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

खुलताबादेत कडकडीत बंद; विरमगावात काढली सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Strict shutdown in Khultabad; Sarkar's symbolic funeral procession taken out in Viramgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुलताबादेत कडकडीत बंद; विरमगावात काढली सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

सकल मराठा समाज, व्यापारी वर्ग व मुस्लीम बांधवाच्यावतीने लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले ...

फुलंब्री शहर सलग दुसऱ्या दिवशी बंद; गृहमंत्री फडणवीस यांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Phulumbri town closed for second day in a row; Home Minister Fadnavis' symbolic funeral procession | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्री शहर सलग दुसऱ्या दिवशी बंद; गृहमंत्री फडणवीस यांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनाम द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. ...

शिवशक्ती बरोबरच जनता जनार्दनाच्या दर्शनासाठी परिक्रमा: पंकजा मुंडे - Marathi News | Parikrama for darshan of Janata Janardana along with Shiva Shakti: Pankaja Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवशक्ती बरोबरच जनता जनार्दनाच्या दर्शनासाठी परिक्रमा: पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांचे श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमेला सुरूवात ...

छत्रपती संभाजीनगरात कडकडीत बंद; ठिकठिकाणी रस्तारोको अन् घोषणाबाजी - Marathi News | Strict lockdown in Chhatrapati Sambhajinagar; Roadblocks and slogans everywhere | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात कडकडीत बंद; ठिकठिकाणी रस्तारोको अन् घोषणाबाजी

शहरातील क्रांती चौक येथे सर्वपक्षीय मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ...

Video: सिल्लोडमध्ये कडकडीत बंद; उपसरपंचाने बाईक पेटवून केला निषेध - Marathi News | sillod band; The deputy sarpanch protested by setting the bike on fire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: सिल्लोडमध्ये कडकडीत बंद; उपसरपंचाने बाईक पेटवून केला निषेध

आंदोलकांनी तहसीलदार रमेश जसवंत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...

'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले - Marathi News | Search for 'Maratha Kunbi' Evidence; Records were sought from all the Collectors of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले

रविवारी सुटी असतानाही विभागातील सर्व यंत्रणा खासरा पत्रासह इतर अभिलेखांची जंत्री उघडून पुरावे शोधत होती. ...

सकल मराठा समाजाची सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक - Marathi News | Aurangabad district bandh call by Sakal Maratha community on Monday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सकल मराठा समाजाची सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय: जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध ...

छत्रपती संभाजीनगरात जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन, जालना लाठीचार्जचा केला निषेध - Marathi News | Sholay style agitation on Jalakumbha in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन, जालना लाठीचार्जचा केला निषेध

जालना पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी ...