लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

शासकीय आयटीआयमधील देशातील पहिले इन्क्युबेशन सेंटर होणार जालना येथे - Marathi News | The country's first incubation center in government ITIs will be established at Jalna | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय आयटीआयमधील देशातील पहिले इन्क्युबेशन सेंटर होणार जालना येथे

राज्य सरकारने २०१८ पासून महाराष्ट्र राज्य नावीन्यता स्टार्टअप धोरण जाहीर केले होते. या धोरणात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) इन्क्युबेटर सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. ...

तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे; का घेतला शासनाने निर्णय... - Marathi News | Why did the government take the decision to transfer the talathis to the district collector? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे; का घेतला शासनाने निर्णय...

कही खुशी कही गम : राज्यभरासाठी शासकीय निर्णय लागू ...

महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती, अन्यथा १ हजाराचा लागणार दंड - Marathi News | Municipal officials, employees must wear helmets, otherwise a fine of 1000 will be imposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती, अन्यथा १ हजाराचा लागणार दंड

विनाहेल्मेट दुचाकीवरून मुख्यालयात प्रवेश केल्यास एक हजाराचा दंड ...

छत्रपती संभाजीनगर मनपाच्या गुरू ॲपचा डंका राज्यभर, सर्व शाळात लागू होणार पॅटर्न - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation's Danka Guru app pattern will be implemented across the state, sir schools | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाच्या गुरू ॲपचा डंका राज्यभर, सर्व शाळात लागू होणार पॅटर्न

सलग तीन दिवस, सात दिवस गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ॲपवर उपलब्ध होते. ...

ऐनवेळी अमित शहांचा दौरा रद्द, पण मंडप टाकणाऱ्या कंपनीस ३ कोटी द्यावेच लागणार - Marathi News | Meanwhile, Amit Shah's tour is cancelled, the company that put up the pavilion will have to pay 3 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐनवेळी अमित शहांचा दौरा रद्द, पण मंडप टाकणाऱ्या कंपनीस ३ कोटी द्यावेच लागणार

कंत्राटदाराला काम देतानाच्या अटींमध्ये सभा रद्द झाली तर मंडप उभारण्याचा खर्च मिळणार नाही ...

तडजोडीतून वाद मिटविले, वीजग्राहकांचे चेहरे फुलले; लोकअदालतीत ५१ प्रकरणे निकाली - Marathi News | Controversy resolved through compromise, consumers' faces lit up; 51 cases settled in Lok Adalat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तडजोडीतून वाद मिटविले, वीजग्राहकांचे चेहरे फुलले; लोकअदालतीत ५१ प्रकरणे निकाली

जिल्ह्यातील ५१ वीजग्राहकांनी ८ लाख ७६ हजार ३६५ रुपये रक्कम भरून या लोकअदालतीचा लाभ घेतला. ...

मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतरही ‘सुपर स्पेशालिटी’च्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब - Marathi News | Despite the words of the Chief Minister, the privatization of 'super specialty' is sealed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतरही ‘सुपर स्पेशालिटी’च्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब

केवळ ५० टक्के बेड शासकीय योजनेतील रुग्णांसाठी राखीव : आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसोबत राहणार १५ वर्षांपर्यंत भागीदारी ...

तुम्ही चारधामसाठी केदारनाथला चालला? जरा थांबा हो, केदारनाथ मंदिरच उभारतेय चिकलठाण्यात - Marathi News | Did you walk to Kedarnath for Chardham? Wait a minute, Kedarnath temple is being built in Chikalthana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुम्ही चारधामसाठी केदारनाथला चालला? जरा थांबा हो, केदारनाथ मंदिरच उभारतेय चिकलठाण्यात

सजीव व निर्जीव देखाव्यांची चार दशकांची परंपरा असलेल्या या मंडळाने मागील वर्षी अमृतसरमधील सुवर्णमंदिराची प्रतिकृती उभारली होती. ...