लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

धाबा, बारवर काम करताना बनवू लागला विदेशी बनावटीची मद्य, १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | While working at a dhaba bar, he started making foreign-made liquor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धाबा, बारवर काम करताना बनवू लागला विदेशी बनावटीची मद्य, १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्क विभागाने ठोकल्या दोघांना बेड्या. ...

शेतकऱ्यांच्या मताची विभागणी करण्यासाठी राज्यात नवीन दुकान आणले; जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | NCP state president Jayant Patil's criticism of BJP over BRS entry in maharashtra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या मताची विभागणी करण्यासाठी राज्यात नवीन दुकान आणले- जयंत पाटील

राज्यसरकार कुचकामी असल्याने शेतकऱ्यांना तेलंगणात कांदा विक्री करावी लागत आहे ...

औरंगजेब अतिरेकी, लादेनप्रमाणे त्याची कबरही मध्य समुद्रात नेऊन टाकली पाहिजे- गुणरत्न सदावर्ते - Marathi News | Aurangzeb's promotion continues, he is an extremist like Lashkar-e-Taiba - Adv. Gunaratna Sadavarte | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगजेब अतिरेकी, लादेनप्रमाणे त्याची कबरही मध्य समुद्रात नेऊन टाकली पाहिजे- गुणरत्न सदावर्ते

'जुलमी, अत्याचारी विचार ओसामा बिन लादेनप्रमाणे समुद्रात टाकले पाहिजे. परत कोणी फुले वाहन्यासाठी जाऊ नये.' ...

साध्या वाऱ्याच्या धक्क्याने उन्मळून पडतात विदेशी झाडे, आडोसा घेणेही ठरते धोकादायक - Marathi News | Exotic plants are uprooted by a simple gust of wind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साध्या वाऱ्याच्या धक्क्याने उन्मळून पडतात विदेशी झाडे, आडोसा घेणेही ठरते धोकादायक

शिरीष, काशिद, गुलमोहर ही विदेशी जातींची झाडेच अधिक उन्मळून पडत आहेत. ...

औरंगजेबाच्या कबरीनंतर प्रकाश आंबेडकरांची भद्रा मारूती मंदीरास भेट - Marathi News | 'People's faith should be respected'; Prakash Ambekar's visit to Bhadra Maruti Mandir after Aurangzeb's tomb | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगजेबाच्या कबरीनंतर प्रकाश आंबेडकरांची भद्रा मारूती मंदीरास भेट

मी अगोदरपासून मंदीरात जातो लोकांच्या श्रध्देचा मान राखला पाहिजे, ज्यानी मानायचे त्यांनी मानावे कुणी एकमेकांचा अपमान करू नये. ...

पावसात भटकंतीसाठी खास ‘युज ॲण्ड थ्रो रेनकोट’ बाजारात, किंमतही आहे फारच कमी - Marathi News | In the 'use and throw raincoat' market specially for trekking in rain, the price is also very low | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसात भटकंतीसाठी खास ‘युज ॲण्ड थ्रो रेनकोट’ बाजारात, किंमतही आहे फारच कमी

एकदा वापरलेले रेनकोट नंतर कचराकुंडीत दिसले, तर नवल वाटायला नको. ...

४२४ वर्षांपूर्वी संत भानुदास महाराजांनी पैठणहून काढली पहिली दिंडी; यावर्षी ७० दिंड्या रवाना - Marathi News | 424 years ago Sant Bhanudas Maharaj took the first Dindi from Paithan; This year 70 Dindias left for Pandharpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४२४ वर्षांपूर्वी संत भानुदास महाराजांनी पैठणहून काढली पहिली दिंडी; यावर्षी ७० दिंड्या रवाना

‘पाऊले चालती पंढरीची वाट....'श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांत तिसरा मान पैठणच्या दिंडीला असतो. ...

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, नव्या वादाची शक्यता - Marathi News | Big news: Prakash Ambedkar visits Aurangzeb's tomb, possibility of fresh controversy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, नव्या वादाची शक्यता

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु आहे. ...