ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
अथरच्या गुंतवणुकीसह आणखी एका महत्त्वपूर्ण घडामोडीत तैवानस्थित गोगोरो इंक या कंपनीने महाराष्ट्रात बॅटरी स्वॅपिंगसाठी पायाभूत सुविधा उभारण्यास तयारी दाखवली आहे. ...
देशातील प्लॅनेट्री बायोडायव्हर्सिटी मिशनचे प्रमुख केंद्र, तब्बल १२० विद्यापीठ आणि देशभरातील सहा विभागीय केंद्रांचे नेतृत्व 'पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग ॲण्ड बायोडायर्व्हसिटी स्टडीज' करत आहे. ...