Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
मॅरेथॉनमध्ये २१ आणि १० किमीमध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके. ...
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. ...
केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर बंदी आणल्याने साखर उद्योगच नव्हे तर व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. ...
१९० कोटींच्या प्रत्येकी दोन ड्रेनेज प्रकल्पांना तांत्रिक मान्यता ...
वर्षभरात ३० टक्के झाडे जळाली; वृक्षारोपणासाठी ७०० कोटींचा होणार खर्च ...
शहरात गेली आठ वर्षे नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान लग्नांमध्ये दागिने, रोख रकमेच्या बॅगा चोरीला जात आहेत. ...
रोज ५ वेळा इन्सुलिन : हैदराबादच्या लक्ष्मीनारायणाची दुहेरी संकटावर मात करून आयुष्यात भरारी ...
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे यांच्या संशोधकांच्या टीमचे यश ...