लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

'मविआ' शासनाने मंजूर केलेली कामे हायकोर्टाच्या आदेशानंतरही सुरू नाही, अधिकाऱ्यांना नोटीस - Marathi News | The works approved by the 'MVA government are not going on even after the order of the High Court, notice to the authorities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मविआ' शासनाने मंजूर केलेली कामे हायकोर्टाच्या आदेशानंतरही सुरू नाही, अधिकाऱ्यांना नोटीस

अवमान याचिकेत उच्च न्यायालयाची शासकीय अधिकाऱ्यांना नोटीस ...

१० दिवसांची झुंज अपयशी; ट्रॅक्टर-दुचाकी धडकेतील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | The tractor blew up the bike; Critically injured youth died during treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१० दिवसांची झुंज अपयशी; ट्रॅक्टर-दुचाकी धडकेतील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दोन जुलै रोजी रात्री करजगाव - कोनेवाडी गावच्या अंतर्गत रोडवर ट्रॅक्टर व दुचाकी (MH20DP6250) ची समोरासमोर धडक झाली होती ...

प्रेयसींना ‘इम्प्रेस’ करण्यासाठी ३०० मोबाइलची चोरी; ३ अल्पवयीन मित्रांचा कारनामा - Marathi News | Steal more than 300 mobiles to 'impress' girlfriends; Three minors in custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेयसींना ‘इम्प्रेस’ करण्यासाठी ३०० मोबाइलची चोरी; ३ अल्पवयीन मित्रांचा कारनामा

मुकुंदवाडी पोलिसांकडून तीन अल्पवयीन ताब्यात; चोवीस तासांत ३८ मोबाइल हस्तगत ...

सावधान! मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट - Marathi News | Beware! Yellow alert for five districts of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट

पावसाळा सुरू झाल्यापासून आजवरच्या सरासरी तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे पेरण्यांवर परिणाम झाला आहे. ...

मुस्लिम समाजच नव्हे, समान नागरी कायद्याची झळ अन्य धर्मियांनाही बसणार: असोदुद्दीन ओवेसी - Marathi News | Resist! Not just Muslim community, Equal Civil Code will affect many: Asoduddin Owaisi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुस्लिम समाजच नव्हे, समान नागरी कायद्याची झळ अन्य धर्मियांनाही बसणार: असोदुद्दीन ओवेसी

या कायद्यामुळे फक्त मुस्लिम समाजाला झळ बसेल, असे नाही. अन्य धर्मीयांनाही याचे परिणाम भाेगावे लागतील ...

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल दोन अब्ज रुपयांचा घोटाळा - Marathi News | Disbursement of unsecured crores of loans; Scam of two billion rupees in Adarsh nagari Cooperative Credit patsanstha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल दोन अब्ज रुपयांचा घोटाळा

अध्यक्ष अंबादास मानकापेंसह संचालक मंडळ, कर्जदारांवर गुन्हे दाखल ...

काळजी घ्या! राज्यातील सर्वाधिक डेंग्यू रुग्णांच्या शहरात छत्रपती संभाजीनगर - Marathi News | Be careful! Chhatrapati Sambhajinagar is the city with the highest number of dengue cases in the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या! राज्यातील सर्वाधिक डेंग्यू रुग्णांच्या शहरात छत्रपती संभाजीनगर

डेंग्यूचा डंख, आरोग्य जपा; पावसाळ्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ ...

दुकानदाराच्या घराला आग; ४ लाखांच्या नोटा जळून खाक, लाखोंचा किराणाही भस्मसात - Marathi News | Shopkeeper's house on fire; 4 lakh notes were burnt, lakhs of groceries were also burnt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुकानदाराच्या घराला आग; ४ लाखांच्या नोटा जळून खाक, लाखोंचा किराणाही भस्मसात

आगीत चार लाख रुपये रोख, सोन्या चांदीचे दागिने व जीवनावश्यक सामान असे १० लाखांचे नुकसान झाले आहे. ...