लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

तरुणांचे सीटीस्कॅन, ईसीजी, एक्स-रे मोफत; आरोग्य तपासणी केली का? - Marathi News | CTscan, ECG, X-ray of youth free; Have you had a health check up? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणांचे सीटीस्कॅन, ईसीजी, एक्स-रे मोफत; आरोग्य तपासणी केली का?

अभियान : अनेक तरुणांना आजाराचे निदान, शस्त्रक्रियेचीही वेळ ...

अपघातात कायमस्वरूपी अपंग झालेल्या महिलेस ६२ लाख रुपये ६ टक्के व्याजासह नुकसानभरपाई  - Marathi News | Compensation of Rs 62 lakh with 6% interest to a woman permanently disabled in an accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातात कायमस्वरूपी अपंग झालेल्या महिलेस ६२ लाख रुपये ६ टक्के व्याजासह नुकसानभरपाई 

अपघातातील गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचा दावा मंजूर ...

चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादनाचा श्रीगणेशा; विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक - Marathi News | Sri Ganesha of Land Acquisition for Chikalthana Airport; Appointment of Special Land Acquisition Officers from Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादनाचा श्रीगणेशा; विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक

चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीची लांबी ९ हजार ३०० फूट आहे. धावपट्टीची लांबी १२ हजार फूट करा, असा प्रस्ताव आहे. ...

सिल्लोडची प्रस्तावित एमआयडीसीला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा प्रखर विरोध - Marathi News | Strong opposition from farmers to give land to Sillod's proposed MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडची प्रस्तावित एमआयडीसीला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा प्रखर विरोध

या एमआयडीसीसाठी तालुक्यातील रजाळवाडी, मोढा बुद्रुक, मंगरूळ आणि डोंगरगाव येथील एकूण ७०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

‘ॲनिमल’ वर सोशल मिडियात घमासान, कमेंटमधील वाद धर्मावर येत आले रस्त्यावर, मध्यरात्री तणाव - Marathi News | 'Animal' debate on social media turns religious controversy in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ॲनिमल’ वर सोशल मिडियात घमासान, कमेंटमधील वाद धर्मावर येत आले रस्त्यावर, मध्यरात्री तणाव

मध्यरात्री जिन्सीत तणाव, पोलिसांनी बारा तासांत संशयिताचा लावला शोध ...

नवीन कुलगुरू कोण? राजभवनात आयोजित कुलगुरूपदाच्या ‘टॉप फाइव्ह’ मुलाखती स्थगित - Marathi News | Who is the new vice chancellor of Dr. BAMU? Chancellor's 'Top Five' interviews postponed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन कुलगुरू कोण? राजभवनात आयोजित कुलगुरूपदाच्या ‘टॉप फाइव्ह’ मुलाखती स्थगित

कुलगुरू शोध समितीने एकूण २४ उमेदवारांच्या प्राथमिक मुलाखती घेतल्यानंतर, ‘टॉप फाइव्ह’ नावे राज्यपालांना बंद लिफाफ्यात दिली आहेत. ...

एक कर्मचारी छत्रपती संभाजीनगरातील ४५० चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवू शकतो; पण... - Marathi News | One worker can solve traffic jams in 450 Chowks in Chhatrapati Sambhajinagar by using speakers on CCTV poles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक कर्मचारी छत्रपती संभाजीनगरातील ४५० चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवू शकतो; पण...

स्मार्ट सिटीने लावलेल्या सीसीटीव्ही पोलवरच स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. ...

रिअल इस्टेटची बूम; रेकॉर्ड ब्रेक ३५ हजार कोटींचा राज्याला महसूल - Marathi News | real estate boom; Record break 35 thousand crore revenue to the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिअल इस्टेटची बूम; रेकॉर्ड ब्रेक ३५ हजार कोटींचा राज्याला महसूल

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक गुंतवणूकदार सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करीत असत. अलीकडे मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ...