लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

ग्रामस्थांच्या मेहनतीवर पाणी; वन कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जेरबंद बिबट्या निसटला - Marathi News | As the forest department staff came empty-handed, the leopard, imprisoned by the villagers, escaped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामस्थांच्या मेहनतीवर पाणी; वन कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जेरबंद बिबट्या निसटला

गंगापूर तालुक्यातील पिंपरी शिवरात शेतकऱ्यांनी बिबट्याला चार तास ठेवले खिळवून ...

दोन खाजगी बसवर दगडफेक करुन लुटीचा प्रयत्न; जिकठाण फाट्यावरील थरारक घटना - Marathi News | Attempted looting by stone pelting on two private buses; Thrilling events at Jikthan Phata | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन खाजगी बसवर दगडफेक करुन लुटीचा प्रयत्न; जिकठाण फाट्यावरील थरारक घटना

पोलिसांनी दोघांना पाठलाग करुन ताब्यात घेतले  ...

जिओ, फेबसुकच्या नोडल अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे समन्स; काय आहे प्रकरण? - Marathi News | There is no response in the Collector's fake profile case; Police summons to nodal officers of Jio, Facebook | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिओ, फेबसुकच्या नोडल अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे समन्स; काय आहे प्रकरण?

सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून वारंवार माहिती मागूनही जिओ व फेसबुक (मेटा) कडून प्रतिसाद मिळाला नाही. ...

बड्डे आहे भावाचा! 'भाऊ-दादां'ना नडली बंदुकीच्या छायाचित्रासह शुभेच्छांची बॅनरबाजी - Marathi News | Birthday of brother! A banner of greetings with a picture with gun, FIR against 'Bhau-Dada' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बड्डे आहे भावाचा! 'भाऊ-दादां'ना नडली बंदुकीच्या छायाचित्रासह शुभेच्छांची बॅनरबाजी

बॅनरवर हातात बंदूक घेतल्याचे छायाचित्र पाहून अनेकांना धक्काच बसला. ...

२०२ कोटींचा घोटाळा, १२०० वर तक्रारी; ‘आदर्श’ पतसंस्थेचा संचालक पुन्हा पोलिस कोठडीत - Marathi News | 202 crore scam, 1200 complaints; Director of 'Adarsh' credit society again in police custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२०२ कोटींचा घोटाळा, १२०० वर तक्रारी; ‘आदर्श’ पतसंस्थेचा संचालक पुन्हा पोलिस कोठडीत

११ जुलै रोजी हा घोटाळा उघडकीस आल्यापासून पाच संचालकांना अटक केली. ...

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाची जनजागृती रॅली - Marathi News | Public awareness rally of university for new national education policy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाची जनजागृती रॅली

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी तयार असल्याचा संदेश ...

जलजीवन मिशनला ४० कोटींच्या निधीतील छदामही नाही, कामे विस्कळीत - Marathi News | Jaljeevan Mission does not even have a fund cover of 40 crores, the work is disrupted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलजीवन मिशनला ४० कोटींच्या निधीतील छदामही नाही, कामे विस्कळीत

२०२४ पर्यत कसे पोहोचणार हर घर नळ से जल योजनेचे पाणी ...

अनुकंपाच्या सरकारी नोकरीसाठी बीई, एमटेक पदवीधर खाजगी नोकरीवर सोडणार पाणी - Marathi News | BE, MTech graduate to leave for private job for Anukampa's government job | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनुकंपाच्या सरकारी नोकरीसाठी बीई, एमटेक पदवीधर खाजगी नोकरीवर सोडणार पाणी

११ वर्षांपासून हे उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षा यादीत होते. त्यांना आता संधी मिळणार आहे. ...