लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Adarsh Credit society scam mastermind arrested by police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात

घोटाळ्याचा प्लॅन देणाऱ्या आरोपीस बेड्या; मुंबईतून शहरात परतल्यानंतर पोलिसांनी पकडले ...

धर्माच्यावर मैत्रीचा धागा; १८ व्या शतकात बाळकृष्ण महाराज, संत बनेमियाँची गाजलेली ‘दोस्ती’ - Marathi News | Friendship Day: Famous 'friendship' of Balkrishna Maharaj and Saint Banemian in 18th century in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धर्माच्यावर मैत्रीचा धागा; १८ व्या शतकात बाळकृष्ण महाराज, संत बनेमियाँची गाजलेली ‘दोस्ती’

जिवापाड प्रेम, एकमेकांच्या धर्माचा गाढा अभ्यास; बाळकृष्ण महाराजांचे मशिदीत कुराणाचे वाचन, तर बनेमियाँचे मंदिरात गीतेचे निरुपण ...

४ वेद, ८ शाखांचे ३५०० मंत्राचे पठण; विद्वत्तेचा गौरव करीत वैदिक संमेलनाची सांगता - Marathi News | Recitation of 3500 Mantras of 4 Vedas, 8 branches; The conclusion of the Vedic assembly by glorifying the scholar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४ वेद, ८ शाखांचे ३५०० मंत्राचे पठण; विद्वत्तेचा गौरव करीत वैदिक संमेलनाची सांगता

दक्षिणाम्नाय श्रीमदजगतद्गुरू शंकराचार्य संस्थान, शृंगेरी आयोजित ‘वैदिक संमेलनाच्यानिमित्ताने महाराष्ट्र व गोव्यातील ४ वेदांचे वैदिक एकत्र आले होते. ...

छत्रपती संभाजीनगरात खजुराच्या शेतीतून शेतकऱ्याने साधली आर्थिक उंची - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar, the farmer achieved economic growth through date palm cultivation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात खजुराच्या शेतीतून शेतकऱ्याने साधली आर्थिक उंची

चार वर्षापूर्वी गुजरातच्या कच्छ येथून ३३०० प्रति रोपटे या दराने खजुराची ६५ झाडे आणली होती ...

चिकलठाण्यात जालना रोड ओलांडणे धोक्याचेच; अपघाताची नेहमी भीती, वेगावर नियंत्रणाची मागणी - Marathi News | Crossing the Jalna Road in Chikalthana is dangerous; Citizens are always afraid of accidents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिकलठाण्यात जालना रोड ओलांडणे धोक्याचेच; अपघाताची नेहमी भीती, वेगावर नियंत्रणाची मागणी

एक दिवस एक वसाहत; वाढत्या वाहतुकीमुळे वेगावर नियंत्रण असावे, हीच स्थानिक नागरिकांची मुख्य मागणी आहे. ...

गोगलगायने शेकडो एकरवरील सोयाबीन केलं फस्त, तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे - Marathi News | Snails destroyed soybeans on hundreds of acres, farmers were left empty-handed despite planting Tibar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोगलगायने शेकडो एकरवरील सोयाबीन केलं फस्त, तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे

शेतकऱ्यांचा कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप  ...

औट्रम घाट एक, संकटे अनेक; बोगदा रद्द केला, पर्यायी मार्गाचा डीपीआर बनेना ! - Marathi News | Outram ghat one, perils many; Canceled the tunnel, the DPR of the alternative route will not be made! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औट्रम घाट एक, संकटे अनेक; बोगदा रद्द केला, पर्यायी मार्गाचा डीपीआर बनेना !

पर्यायी रस्त्यासाठी तीनदा निविदा, मात्र कुणीच आले नाही ...

मराठवाड्याचे शैक्षणिक नेतृत्व हरवलं, प्राचार्य प्रताप बोराडे यांचे निधन - Marathi News | Marathwada Educational Leadership Principal Pratap Borade passed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याचे शैक्षणिक नेतृत्व हरवलं, प्राचार्य प्रताप बोराडे यांचे निधन

प्राचार्य प्रताप बोराडे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ७ वाजता एमजीएम स्टेडियम येथे अंत्यविधी होणार आहे. ...