लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

ठाकरे गट विधानसभेच्या तयारीला लागला; छत्रपती संभाजीनगरात संपर्कप्रमुखांचे बैठकांचे सत्र - Marathi News | The Thackeray group began preparations; Chatrapati Sambhaji Nagar Constituency Meeting Session of Liaison Chiefs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरे गट विधानसभेच्या तयारीला लागला; छत्रपती संभाजीनगरात संपर्कप्रमुखांचे बैठकांचे सत्र

उबाठा शिवसेना संपर्कप्रमुखांकडून पूर्व, पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघात बैठका ...

आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती: भालचंद्र नेमाडे - Marathi News | A situation that should be ashamed of the oppression of women today: Bhalchandra Nemade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती: भालचंद्र नेमाडे

ब्रिटिशांनी एवढी पापं केली की त्यांना काही फाइल बंद ठेवाव्या लागल्या. ...

फार्मसी, आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या दारू ढोसून चोऱ्या; आई-वडिलांनीच नेले पोलिसांसमोर - Marathi News | pharmacy, ITI students robbery mobile shop; The parents took him to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फार्मसी, आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या दारू ढोसून चोऱ्या; आई-वडिलांनीच नेले पोलिसांसमोर

कॅनॉट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खर्डे यांच्या रेणुका ॲण्ड मल्टिसर्व्हिसेस मोबाइल शॉपी ३० जुलै रोजी पहाटे चोरांनी फोडले. ...

सफारी पार्कमध्येच घ्या टायगर सफारीचा आनंद; जिल्हा प्रशासन देणार लवकरच १७ हेक्टर जमीन - Marathi News | Enjoy a tiger safari at the safari park itself; The district administration will soon give 17 hectares of land | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सफारी पार्कमध्येच घ्या टायगर सफारीचा आनंद; जिल्हा प्रशासन देणार लवकरच १७ हेक्टर जमीन

स्मार्ट सिटीअंतर्गत सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सफारी पार्क होय. ...

विहान डायरेक्ट सेलिंग कंपनी विरोधात १६०० पानांचे दोषारोपपत्र, बँकेतील ३० लाख रुपये गोठवले - Marathi News | 1600-page chargesheet against Vihan Direct Selling Company, freezes Rs 30 lakh in bank accounts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विहान डायरेक्ट सेलिंग कंपनी विरोधात १६०० पानांचे दोषारोपपत्र, बँकेतील ३० लाख रुपये गोठवले

ग्रुप चॅट, सेमिनारचे व्हिडिओ ठरले सबळ पुरावे ...

भुरभुर पावसामुळे पिकांवर कीड, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचा खर्च दुप्पट - Marathi News | The cost of spraying doubles due to increased incidence of pests and worms on crops due to infrequent rains | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भुरभुर पावसामुळे पिकांवर कीड, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचा खर्च दुप्पट

मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम : पिकांची वाढदेखील खुंटली ...

यशोधरा कॉलनीत जुन्याच ड्रेनेज लाइनमुळे जलवाहिनीला दुर्गंधीयुक्त पाणी; बदलण्यास मुहूर्त कधी? - Marathi News | Old drainage line in Yashodhara Colony causing foul smelling water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यशोधरा कॉलनीत जुन्याच ड्रेनेज लाइनमुळे जलवाहिनीला दुर्गंधीयुक्त पाणी; बदलण्यास मुहूर्त कधी?

आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची भीती; यशोधरा कॉलनीत सुरुवातीला टाकण्यात आलेली ड्रेनेज लाइन कमी व्यासाची व जीर्ण बनली आहे. ...

महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या, स्वतःचा लघु उद्योग सुरू करा; कुटुंबाचे जीवनमान सुधारेल! - Marathi News | Take advantage of corporation schemes, start your own small scale business; The quality of life of the family will improve! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या, स्वतःचा लघु उद्योग सुरू करा; कुटुंबाचे जीवनमान सुधारेल!

या योजनेसाठी अर्जदाराला कसलाही सहभाग हिस्सा भरावयाचा नाही. ...