लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

अगं अगं सूनबाई ! काय म्हणता सासूबाई ? मंगळागौरीच्या गाण्यात चंद्रयान, समृद्धी मार्गाची छाप - Marathi News | Hey, daughter-in-law! What do you say mother-in-law? Chandrayaan, Samriddhi Marga impression in song of Mangalore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अगं अगं सूनबाई ! काय म्हणता सासूबाई ? मंगळागौरीच्या गाण्यात चंद्रयान, समृद्धी मार्गाची छाप

काही ठिकाणी सासरी तर काही ठिकाणी माहेरी मंगळागौरीचे आयोजन करण्यात आले होते. ...

पावसाळा आहे की उन्हाळा? एसीमुळे वीजबिलही वाढले ! - Marathi News | Is it monsoon or summer? Electricity bill increased due to AC! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळा आहे की उन्हाळा? एसीमुळे वीजबिलही वाढले !

वीज वापराचा खर्च वाढलेला आहे. मीटर जोरात फिरू लागले आहे. त्याचा परिणाम मासिक बिलातून दिसणार आहे. ...

मिसारवाडीत झोपड्यांची बनली टुमदार घरे; पण टँकरच्या फेऱ्या पुजलेल्याच - Marathi News | In Misarwadi, huts were converted into tumdar houses; But still water crisis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिसारवाडीत झोपड्यांची बनली टुमदार घरे; पण टँकरच्या फेऱ्या पुजलेल्याच

जलवाहिनीतून पाणी हवे आणि डी.पी.ला कुंपण या रहिवाशांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. ...

किलेअर्कचे १००० मुलांचे वसतिगृह ओळखले जाणार महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने - Marathi News | A hostel for 1000 children at Killeark will be known by the name of the great man Babasaheb Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किलेअर्कचे १००० मुलांचे वसतिगृह ओळखले जाणार महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने

विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ...

घाटी रूग्णालयावर वाढला भार; महिन्याची ‘ओपीडी’ ४१ हजारांवर, तब्बल १२ जिल्ह्यातून येतात रुग्ण - Marathi News | Increased patient load on the Valley; At 41,000 OPDs per month, patients come from as many as 12 districts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रूग्णालयावर वाढला भार; महिन्याची ‘ओपीडी’ ४१ हजारांवर, तब्बल १२ जिल्ह्यातून येतात रुग्ण

शासकीय रुग्णालय घाटीतील डाॅक्टरांवर विश्वास, हे रुग्णवाढीमागे महत्त्वाचे कारण सांगितले जाते ...

आदर्श पतसंस्था घोटाळ्यातील सहआरोपींना दिलासा; ३ सीएंचा अटकपूर्व जामीन खंडपीठात मंजूर - Marathi News | Relief to co-accused in Adarsh Credit bank scam; Bench granted pre-arrest bail of 3 CAs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदर्श पतसंस्था घोटाळ्यातील सहआरोपींना दिलासा; ३ सीएंचा अटकपूर्व जामीन खंडपीठात मंजूर

या सनदी लेखापालांना शासनाने नियुक्त केले होते. त्यांनी पतसंस्थेचे २०१६ ते २०२२ या कालावधीचे लेखापरीक्षण केले होते. ...

उमेद अभियानांतर्गत बँक करस्पाँडन्स सखींनी केला चार महिन्यांत ६ कोटींचा व्यवहार - Marathi News | 6 Crore transactions were done by Bank Correspondence Sakhis under Umaid Abhiyaan in four months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेद अभियानांतर्गत बँक करस्पाँडन्स सखींनी केला चार महिन्यांत ६ कोटींचा व्यवहार

जागतिक महिला बँकेने ग्रामीण भागात बँकिंग सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने क्रियाशील महिला बचत गटांतील शिक्षित सदस्यांतून ‘बीसी सखी’ ही योजना राबविण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याची निवड केली आहे ...

IAS मीना कुटुंबियांचे अंगणवाडीवर भारीच प्रेम! अचानक झाडाझडती, चाखली खिचडीची चव - Marathi News | IAS Meena family has great love for Anganwadi! they taste of khichdi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :IAS मीना कुटुंबियांचे अंगणवाडीवर भारीच प्रेम! अचानक झाडाझडती, चाखली खिचडीची चव

ग्रामीण भागात शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रांद्वारे दर्जेदार सेवा पुरविल्या जातात का, याचा आढावा मुख्यालयात बसून न घेता मागील काही दिवसांपासून ‘सीईओ’ मीना हे अचानकपणे संबंधित कार्यालयांना भेटी देऊन खातरजमा करतात. ...