लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

एकाच हॉलमध्ये १२५ विद्यार्थी, सामूहिक कॉपीतील परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द; गुन्हे नोंद होणार - Marathi News | After the mass copying case, the approval of the examination center of Rajarshi Shahu Maharaj Vidyalaya was cancelled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच हॉलमध्ये १२५ विद्यार्थी, सामूहिक कॉपीतील परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द; गुन्हे नोंद होणार

राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रातील केंद्र संचालक, पर्यवेक्षक बदलले, गुन्हेही दाखल होणार ...

नारेगाव येथील ४० वर्षांपासून पडून ३ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया, आणखी ७ मे. टन बाकी - Marathi News | At Naregaon in Chhatrapati Sambhajinagar, the processing of 10 lakh metric tonnes of waste, lying for 40 years, is underway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारेगाव येथील ४० वर्षांपासून पडून ३ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया, आणखी ७ मे. टन बाकी

छत्रपती संभाजीनगरात नारेगाव येथे दहा लाख मेट्रिक टन तर चिकलठाणा, हर्सूल व पडेगाव येथे किमान पाच लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे ...

तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्रांचा स्टाफ बदलला; नवीन अधिकाऱ्यांना पालकांकडून धमक्या - Marathi News | HSC/SSC Exam: Complaints at exam centers staff changed; Threats from parents to new officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्रांचा स्टाफ बदलला; नवीन अधिकाऱ्यांना पालकांकडून धमक्या

HSC/SSC Exam:पोलिस संरक्षण घेण्याची वेळ, शिक्षणाधिकाऱ्यांची धक्कादायक माहिती ...

छत्रपती संभाजीनगर मनपाने लावली आयडिया; रोबोटने शोधले ५४ अनधिकृत नळ कनेक्शन - Marathi News | Idea implemented by Chhatrapati Sambhajinagar Municipality; The robot detected 54 unauthorized tap connections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाने लावली आयडिया; रोबोटने शोधले ५४ अनधिकृत नळ कनेक्शन

सिल्क मिल कॉलनी भागात मनपाच्या १५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अनधिकृत नळ सापडले. ...

हातकडीवर रुमाल ठेवला, रात्री उसात झोपला; बलात्काराच्या गुन्ह्यातील पळालेला आरोपी सापडला - Marathi News | Placed a handkerchief on the handcuffs, slept in a sugarcane farm at night; The absconding accused of rape was found in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हातकडीवर रुमाल ठेवला, रात्री उसात झोपला; बलात्काराच्या गुन्ह्यातील पळालेला आरोपी सापडला

बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर आरोपी हातकडीसह पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता ...

डाॅक्टरांचा नवा सहकारी, निदान आणि उपचारांचे ‘एआय’ काम करतो भारी! - Marathi News | The new companion of doctors, the 'AI' of diagnosis and treatment works heavily! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डाॅक्टरांचा नवा सहकारी, निदान आणि उपचारांचे ‘एआय’ काम करतो भारी!

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष: रुग्णालयांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढतोय वापर ...

झोपेसाठी सर्रास गोळ्या घेताय? रक्तदाब, हृदयरोगाचा होऊ शकतो धोका ! - Marathi News | Taking sleeping pills? Risk of blood pressure, heart disease! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झोपेसाठी सर्रास गोळ्या घेताय? रक्तदाब, हृदयरोगाचा होऊ शकतो धोका !

दिवसभर संगणक आणि मोबाइलच्या स्क्रीनवर डोळे लावल्याने झोपेचे चक्र बिघडले आहे ...

तहसीलदार आले, केंद्राचा १५ मिनिटे दरवाजाच उघडला नाही; आत एकाच हॉलमध्ये १२४ विद्यार्थी - Marathi News | The tehsildar came, the door did not open for 15 minutes; Inside, 124 students in a single hall, the center director clarify | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहसीलदार आले, केंद्राचा १५ मिनिटे दरवाजाच उघडला नाही; आत एकाच हॉलमध्ये १२४ विद्यार्थी

संस्थाचालकाच्या कॅबिनमध्येच अत्याधुनिक झेरॉक्स मशीन, स्कॅनर, प्रिंटर हे साहित्य आढळून आले. तसेच आतमध्ये संगणकही सुरू होते. राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावरील प्रकार ...