लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

वाळूचा पट्टा, लाचखोरीचा बट्टा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Sand belt, bribery allowance; 4 tehsildars in Chhatrapati Sambhajinagar district caught by ACB in four year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूचा पट्टा, लाचखोरीचा बट्टा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

सर्व प्रशासकीय यंत्रणा ‘एकमेकां साह्य करू’ या भूमिकेने वागत असल्याने बेकायदेशीर वाळू वाहतुकीला लगाम लागत नसल्याचे चित्र आहे. ...

तहसीलदारांच्या गाडीतून प्रवास, गोपनीय कागदपत्रांचा ताबा; तो 'एजंट' पैठणचा प्रतितहसीलदारच - Marathi News | Traveling in Tehsildar's car, possession of confidential documents; the 'agent' is shadow of Tehsildar of Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहसीलदारांच्या गाडीतून प्रवास, गोपनीय कागदपत्रांचा ताबा; तो 'एजंट' पैठणचा प्रतितहसीलदारच

लाचेची पहिली रक्कम ऑनलाइन स्वीकारली, पैशांसोबत लाच म्हणून वाळूचीही मागणी ...

बलात्कारास विरोध, १९ वर्षीय वासनांधाचे विवाहितेवर तब्बल १५ वार; छ. संभाजीनगरमधील घटना - Marathi News | Protesting against rape, 19-year-old lustful man stabs married woman 15 times, disfigures her face | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बलात्कारास विरोध, १९ वर्षीय वासनांधाचे विवाहितेवर तब्बल १५ वार; छ. संभाजीनगरमधील घटना

विवाहितेच्या संपूर्ण शरीरावर चाकूने वार; गंभीर जखमी महिलेवर आयसीयूमध्ये उपचार, तब्बल ६२ टाके ...

बापरे! लठ्ठपणामुळे किती आजारांचा धोका? दहा वर्षांत स्थूलपणात दुप्पट वाढ - Marathi News | Oh my! How many diseases are there due to obesity? Obesity has doubled in ten years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बापरे! लठ्ठपणामुळे किती आजारांचा धोका? दहा वर्षांत स्थूलपणात दुप्पट वाढ

जागतिक लठ्ठपणा दिन : विशेषतः तरुण आणि लहान वयोगटातील मुलांमध्येही हा धोका मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ...

छत्रपती संभाजीनगरात धनंजय मुंडे, अजीत पवारांविरोधात मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने - Marathi News | Maratha Kranti Morcha protests against Dhananjay Munde, Ajit Pawar in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात धनंजय मुंडे, अजीत पवारांविरोधात मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने

संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, पाहिजे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सतत आंदोलन करण्यात आले आहेत ...

एक जलवाहिनी दुरुस्त, दुसरी नादुरुस्त; छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा ठणठणाट - Marathi News | One water pipe repaired, the other is not repaired; Water shortage in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक जलवाहिनी दुरुस्त, दुसरी नादुरुस्त; छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा ठणठणाट

७०० मिमी व्यासाची जलवाहिनी दुरुस्त, पण ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंदच ...

बसला धडकेल्या मोपेडचा झाला चुराडा; मोपेडवरील दोन मजुरांचा चिरडून जागीच मृत्यू - Marathi News | Moped crushed after hitting bus; Two workers on moped crushed to death on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बसला धडकेल्या मोपेडचा झाला चुराडा; मोपेडवरील दोन मजुरांचा चिरडून जागीच मृत्यू

मृत दोघे कुंभेफळ येथील रहिवासी आहेत  ...

मराठवाडा, विदर्भातील उद्योगांना मोठा दिलासा; २०२९ पर्यंत मिळाली वीज शुल्क माफी सवलत - Marathi News | Big relief for industries in Marathwada, Vidarbha; Electricity tariff waiver till 2029 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा, विदर्भातील उद्योगांना मोठा दिलासा; २०२९ पर्यंत मिळाली वीज शुल्क माफी सवलत

याविषयीचे परिपत्रक महावितरण कंपनीने नुकतेच जारी केले आहे. ...