लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या सायकल चोरणारा ६० वर्षीय चोरटा अटकेत, १९ सायकल जप्त - Marathi News | 60-year-old man arrested for stealing bicycles from school students In Chhatrapati Sambhajinagar ; 19 bicycles seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या सायकल चोरणारा ६० वर्षीय चोरटा अटकेत, १९ सायकल जप्त

सायकल चोरी करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात; १.१६ लाखांच्या १९ सायकली जप्त ...

कर्जदाराशी संबंध नसतानाही छत्रपती संभाजीनगरात महिलांना फायनान्स कंपन्यांचे अश्लील कॉल - Marathi News | Women in Chhatrapati Sambhajinagar receive obscene calls from finance companies despite not being in a relationship with the borrower | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्जदाराशी संबंध नसतानाही छत्रपती संभाजीनगरात महिलांना फायनान्स कंपन्यांचे अश्लील कॉल

१० ते १५ महिलांना कॉल; एका पोलिस कर्मचाऱ्याच्या नावाने फोन ...

मोठी बातमी! जायकवाडी धरणाने नव्वदी ओलांडली; आज गोदावरीत पाणी सोडणार - Marathi News | Jayakwadi dam crosses 90%; water will be released into Godavari today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! जायकवाडी धरणाने नव्वदी ओलांडली; आज गोदावरीत पाणी सोडणार

जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणार विसर्ग ...

छत्रपती संभाजीनगरातील धावणी मोहल्ल्यात दोन गट भिडल्याने मध्यरात्री तणाव, ३० जणांवर गुन्हा - Marathi News | Tension prevails at midnight as two groups clash in Dhawani Mohalla in Chhatrapati Sambhaji Nagar, 30 people charged with a crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील धावणी मोहल्ल्यात दोन गट भिडल्याने मध्यरात्री तणाव, ३० जणांवर गुन्हा

या वेळी झालेल्या मारहाणीत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत, एकावर तलवार हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे ...

छत्रपती संभाजीनगरच्या अंगणवाड्यांमध्ये ९ कोटींचा खरेदी घोटाळा! - Marathi News | 9 crores procurement scam in Chhatrapati Sambhajinagar's Anganwadis! 'Show cause' notice issued to Deputy Chief Executive Officers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या अंगणवाड्यांमध्ये ९ कोटींचा खरेदी घोटाळा!

या प्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस ...

हर्सूलमधील रस्ता ६० मीटर रुंद होणार, रुंदीकरणाविरोधातील याचिका खंडपीठाकडून निकाली - Marathi News | The road in Harsul will be widened to 60 meters, the Aurangabad bench disposed of the petition against the widening | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूलमधील रस्ता ६० मीटर रुंद होणार, रुंदीकरणाविरोधातील याचिका खंडपीठाकडून निकाली

कारवाई मंजूर विकास आराखड्यानुसार जागा मोकळी करण्याची ...

IPS अधिकाऱ्यांच्या नावे सायबर फसवणूक; राजस्थानातील गावात छ. संभाजीनगरचे पोलिस दाखल - Marathi News | Cyber fraud in the name of IPS officers; Ch. Sambhajinagar police registered in a village in Rajasthan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :IPS अधिकाऱ्यांच्या नावे सायबर फसवणूक; राजस्थानातील गावात छ. संभाजीनगरचे पोलिस दाखल

इन मिन ४ हजार लोकसंख्येचे गाव, पण बहुतांश उच्चशिक्षित तरुण सायबर गुन्हेगारीत ...

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील ३५७ जागांसाठी राज्यभरातून १.१५ लाखांवर अर्ज - Marathi News | Over 1.15 lakh applications from across the state for 357 posts at Ghati Hospital in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील ३५७ जागांसाठी राज्यभरातून १.१५ लाखांवर अर्ज

छाननी प्रक्रिया अद्याप सुरू असून ही सर्व भरती प्रक्रिया ऑनलाइन आहे. ...