लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

औषधाची ४० ची बाटली नशेसाठी ४०० ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये MR भाऊ बनले तस्कर - Marathi News | A bottle of medicine worth 400 for intoxication; Medical Representative brothers became a smuggler; Raid in the Waluj of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषधाची ४० ची बाटली नशेसाठी ४०० ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये MR भाऊ बनले तस्कर

कानपूरद्वारे मालेगाव, नाशिकला व्हाया छत्रपती संभाजीनगर नशेसाठी औषधांचा पुरवठा; वाळूजच्या बड्या लॉजिस्टिक कंपनीवर एएनसी पथकाची धाड, ...

मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | Big blow to MNS! Allegation of neglect, spokesperson Prakash Mahajan says 'Jai Maharashtra' resign to the party | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

पक्षाकडून उपेक्षा झाल्याचा आरोप करत मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी दिला राजीनामा ...

'हनी ट्रॅप', व्हिडीओ व्हायरलची धमकी; टोळीने व्यावसायिकाकडून एक लाखाची खंडणी उकळली - Marathi News | 'Honey Trap', video threatens to go viral; Gang extorts Rs 1 lakh ransom from businessman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हनी ट्रॅप', व्हिडीओ व्हायरलची धमकी; टोळीने व्यावसायिकाकडून एक लाखाची खंडणी उकळली

चिकन व्यावसायिकावर 'हनी ट्रॅप', टोळीतील मुलीने कॉल करून भेटायला बोलावले, तिघांनी मारहाण करत पैसे लुटले ...

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा गुन्हेगार वृत्तीच्या रिक्षा चालकांवर कारवाई, ४६७ चालकांची तपासणी - Marathi News | Action against criminal rickshaw drivers in Chhatrapati Sambhajinagar after a gap of two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पुन्हा गुन्हेगार वृत्तीच्या रिक्षा चालकांवर कारवाई, ४६७ चालकांची तपासणी

'लोकमत'च्या वृत्तानंतर वाहतूक पोलिस उतरले रस्त्यावर; ४६७ रिक्षा चालकांची तपासणी, बेजबाबदार, नियम मोडणाऱ्या २२ चालकांच्या रिक्षा जप्त ...

कुख्यात गुंड टिप्याची त्याच्याच परिसरातून हातकड्यांसह धिंड, घरासमोर झाला कावराबावरा - Marathi News | Notorious gangster from Chhatrapati Sambhajinagar Tipya was arrested and dhind handcuffs from his own area, and was feel shameful while passing in front of his house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात गुंड टिप्याची त्याच्याच परिसरातून हातकड्यांसह धिंड, घरासमोर झाला कावराबावरा

पोलिसी पाहुणचारामुळे लंगडत चालणाऱ्या टिप्याची त्याच्याच घरासमोरून धिंड जात असताना मात्र कावराबावरा झाला होता. ...

अवैध सावकारी गुंडांचा छळ, छत्रपती संभाजीनगरात तरुण व्यावसायिकाने संवपले जीवन - Marathi News | Tortured by illegal moneylenders, a young businessman lost his life in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध सावकारी गुंडांचा छळ, छत्रपती संभाजीनगरात तरुण व्यावसायिकाने संवपले जीवन

सावकारी छळ जीवावर बेतला! घरापर्यंत पोहोचून धमक्या देण्यापर्यंत मजल, उत्तरानगरीत धक्कादायक घटना ...

वेरूळमध्ये थरार! चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीनच पळवले, १६ लाखांची रोकड लंपास - Marathi News | Thrill in Ellora caves! Thieves steal entire ATM machine, loot cash worth Rs 16 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळमध्ये थरार! चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीनच पळवले, १६ लाखांची रोकड लंपास

अवघ्या १० मिनिटांत १६ लाखांची चोरी! वेरूळ लेणीजवळ एटीएम चोरीचा धक्कादायक प्रकार ...

वेरूळ लेणीजवळ भीषण अपघात; दोन ट्रकच्या धडकेनंतर बॉयलरखाली दबून सासू-जावयाचा मृत्यू - Marathi News | Terrible accident near Ellora Cave; Mother-in-law and son-in-law die after being crushed under boiler after two trucks collided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ लेणीजवळ भीषण अपघात; दोन ट्रकच्या धडकेनंतर बॉयलरखाली दबून सासू-जावयाचा मृत्यू

जड वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली, दोन निष्पाप जीवांचा बळी ...