लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सिल्लोडजवळ ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना ट्रकने उडवले; एक जागीच ठार, दोघे गंभीर - Marathi News | Triple seat two-wheeler riders hit by truck on Jalgaon-Chhatrapati Sambhajinagar road; one killed, two critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडजवळ ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना ट्रकने उडवले; एक जागीच ठार, दोघे गंभीर

डिग्रस फाट्यावर अपघात, ट्रकचालक अजिंठा पोलिसांच्या ताब्यात ...

उत्तराखंडमध्ये अडकलेले छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यातील २९ यात्रेकरू सुखरूप - Marathi News | 29 pilgrims from Chhatrapati Sambhajinagar, Nanded districts, stranded in Uttarakhand, safe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तराखंडमध्ये अडकलेले छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यातील २९ यात्रेकरू सुखरूप

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली. ...

दीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगरकरांना मिळणार अतिरिक्त २६ एमएलडी पाणी - Marathi News | After a long wait, Chhatrapati Sambhajinagarkars will get additional 26 MLD water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगरकरांना मिळणार अतिरिक्त २६ एमएलडी पाणी

फारोळ्यातील नवीन जलशुद्धीकरण केंद्राची आजपासून चाचणी ...

जालना रोडवर वेगाचा थरार; दुचाकीला धडकेनंतर नियंत्रण सुटताच कार उडाली हवेत - Marathi News | Speeding on Jalna Road: Car flies into the air after losing control after hitting a bike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना रोडवर वेगाचा थरार; दुचाकीला धडकेनंतर नियंत्रण सुटताच कार उडाली हवेत

सीटबेल्टमुळे कार चालकाचा जीव वाचला; मात्र दुचाकीवरील एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसरा किरकोळ जखमी ...

'तू खूप क्युट आहेस, चल फिरायला जाऊ'; विद्यार्थिनीसोबत व्हॅन चालकाचे अश्लील कृत्य - Marathi News | 'You look so cute, let's go for a walk'; Van driver commits obscene act with girl student in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तू खूप क्युट आहेस, चल फिरायला जाऊ'; विद्यार्थिनीसोबत व्हॅन चालकाचे अश्लील कृत्य

पोलिसांच्या विद्यार्थी सुरक्षा मोहिमेदरम्यानच नऊ वर्षांच्या मुलीसोबत गंभीर प्रकार ...

दुबईचा उद्योजक सांगून शेतकऱ्याला ५० लाखांना गंडवणारा ठग निघाला बारावी पास - Marathi News | The thug who duped a farmer of Rs 50 lakhs by pretending to be a Dubai businessman turned out to be a 12th pass. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुबईचा उद्योजक सांगून शेतकऱ्याला ५० लाखांना गंडवणारा ठग निघाला बारावी पास

२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, फसवणुकीच्या रकमेतून एफडी केली, सोने घेतले, पोलिसांकडून अटक ...

परीक्षा संचालकांची उपकुलसचिवांविरोधात संचिका चोरल्याची पोलिसांतील तक्रार ३ दिवसांनी माघारी - Marathi News | Police complaint against Deputy Registrar for stealing files of Examination Director withdrawn after 3 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षा संचालकांची उपकुलसचिवांविरोधात संचिका चोरल्याची पोलिसांतील तक्रार ३ दिवसांनी माघारी

गैरसमजातून प्रकार घडल्याची कबुली; महिला उपकुलसचिवांच्या झालेल्या बदनामीची जबाबदारी कोणाची? ...

पतीचा खून झालाय, किराणा भरायला पैसे नाहीत, पोट कसे भरू? उपोषणार्थीचा प्रश्न - Marathi News | Husband murdered, no money to buy groceries, how will I feed myself? Question of hunger striker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीचा खून झालाय, किराणा भरायला पैसे नाहीत, पोट कसे भरू? उपोषणार्थीचा प्रश्न

न्याय मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही ...