Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
लोकसभेला शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे ...
लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे राज्यामध्ये १७ जागा निवडून आल्या, याचा विचार करून महायुतीच्या नेतृत्वाने रिपाइंला किमान ९ जागा दिल्या पाहिजे. ...
सीएससी सेंटर चालक सचिन थोरात हा ऑनलाइन अर्ज भरत असताना त्याने अनेक बहिणींची कागदपत्रे वापरून त्यांना पुरुषांचे बँक पासबुक व आधार जोडून मोठी रक्कम हडप केली. ...
फुलंब्री, गंगापूर, सोयगाव व खुलताबाद तालुक्यात एकही परवानाधारक सावकार नाही; जिल्ह्यात परवानाधारक सावकर अवघे ११८ ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपा आयुक्त, पोलिस आयुुक्तांना निर्देश ...
मित्राविरोधात तरुणीची तक्रार, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...
शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी ठाकरे सेनेवर टीका करत निष्ठावंतांना देखील डिवचले. ...
छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक ठिकाणी मद्यपींची कारमध्येच ‘बैठक’; वेगासोबत अपघातांचा आलेख वाढता ...