लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

औरंगजेबाची कबर येथे कशाला? संजय शिरसाट यांनी देखील केली हटविण्याची मागणी - Marathi News | Why is Aurangzeb's tomb here? Sanjay Shirsat also demanded its removal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगजेबाची कबर येथे कशाला? संजय शिरसाट यांनी देखील केली हटविण्याची मागणी

छत्रपती संभाजीराजेंना त्रास देणाऱ्यांची कबर येथे कशाला पाहिजे, ही कबर उखडून फेकायला हवी, मंत्री संजय शिरसाट यांची मागणी ...

स्वतःच्या वडील - भावांची हत्या करणाऱ्या औरंग्याची समाजात काय किंमत; बजरंग दलाची टीका - Marathi News | What is the value of Aurangzeb who killed his own father and brothers in society Bajrang Dal criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या वडील - भावांची हत्या करणाऱ्या औरंग्याची समाजात काय किंमत; बजरंग दलाची टीका

औरंगजेबाची कबर गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून राज्यशासनाने काढावी ...

शेतातून मचाण विस्मृतीत तर राखणीतून गोफण हद्दपार; सुगीचे गीतेही कानी पडेनात - Marathi News | The scaffold is forgotten from the fields, the sling is banished from the fields; even the songs of the harvest are not heard | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतातून मचाण विस्मृतीत तर राखणीतून गोफण हद्दपार; सुगीचे गीतेही कानी पडेनात

सकाळी, पहाटे किंवा दुपारनंतर शेताशेतातून भलरी गीताचे स्वर कानी पडत होते आणि लांबून येणाऱ्या जाणाऱ्यांना शेतकरी या ठिकाणी सुगीचे काम करीत आहेत, याचा अंदाज येत असे. ...

औरंगजेबाच्या कबरीजवळ सुरक्षा वाढवली; एसआरपीएफ तैनात, बजरंग दलाने इशारा दिला होता - Marathi News | Security increased near Aurangzeb's tomb SRPF deployed, Bajrang Dal had warned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगजेबाच्या कबरीजवळ सुरक्षा वाढवली; एसआरपीएफ तैनात, बजरंग दलाने इशारा दिला होता

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचाली; राज्य सरकारने मागविला गट-गणांचा अहवाल - Marathi News | Zilla Parishad election activities; State government has sought report from groups and constituencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचाली; राज्य सरकारने मागविला गट-गणांचा अहवाल

अद्ययावत माहितीसाठी प्रशासन लागले कामाला ...

खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्यांकडून दबाव; उपविभागीय अधिकाऱ्यांचा गंभीर आरोप - Marathi News | Pressure from Somaiya to file false case; Serious allegations by sub-divisional officers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्यांकडून दबाव; उपविभागीय अधिकाऱ्यांचा गंभीर आरोप

भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी मात्र सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून बांगलादेशातील ४०६ जणांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला आहे. ...

औरंगजेब कबरीबाबत इशारा; मिलिंद एकबोटे आणि समर्थकांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी - Marathi News | Warning regarding Aurangzeb's grave; Milind Ekbote and supporters banned from Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगजेब कबरीबाबत इशारा; मिलिंद एकबोटे आणि समर्थकांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हाबंदी काढले आहेत. ...

सोमय्या पुन्हा सिल्लोडमध्ये; बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांसह देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी - Marathi News | Kirit Somaiya in sillod again; File cases against officials including those who obtained bogus birth certificates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमय्या पुन्हा सिल्लोडमध्ये; बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांसह देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

सिल्लोड तालुक्यात ज्या बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते ठरवून झालेलं षडयंत्र असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ...