लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

अपहरण नव्हे वडिलांच्या धाकाने सोडले घर; ७० किमी चालत दोघे पोहचले रेल्वेस्टेशनवर, पण... - Marathi News | Not kidnapping, but leaving home due to fear of father; 70 km on foot, then taking a lift to reach the railway station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपहरण नव्हे वडिलांच्या धाकाने सोडले घर; ७० किमी चालत दोघे पोहचले रेल्वेस्टेशनवर, पण...

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर दोन्ही अल्पवयीन मुले सापडले ...

रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार केल्याचा राग, मनसे पदाधिकाऱ्यांना करोडी टोलनाक्यावर मारहाण - Marathi News | Angry over complaining about potholes on the road, MNS office bearers beaten up at Karodi toll plaza | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार केल्याचा राग, मनसे पदाधिकाऱ्यांना करोडी टोलनाक्यावर मारहाण

'आम्ही टोल भरतो, रस्त्यावर पथदिवे नाही, खड्डे पडलेत' असे म्हणत तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार बुक मागितले. ...

विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य; ‘त्या’ व्हॅनचालक, रिक्षाचालकाचे लायसन्स, परमिट होणार रद्द - Marathi News | Obscene act with student; License, permit of 'that' van driver, rickshaw driver will be cancelled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य; ‘त्या’ व्हॅनचालक, रिक्षाचालकाचे लायसन्स, परमिट होणार रद्द

शहरात गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनेत दोन विद्यार्थिनींसोबत व्हॅनचालक आणि रिक्षाचालकाने अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. ...

भाजीविक्रेत्याचा मोबाइल चोरीस गेला, वेळीच सीम कार्ड बंद न करणे पडले सव्वादोन लाखांत - Marathi News | Mobile was stolen, SIM card not deactivated on time, cost Rs 2.5 lakh to Vegetable Vendor; Money withdrawn through UPI | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजीविक्रेत्याचा मोबाइल चोरीस गेला, वेळीच सीम कार्ड बंद न करणे पडले सव्वादोन लाखांत

मोबाइल चोरीस गेल्यानंतर भाजीविक्रेता सीमकार्ड बंद करायचा विसरल्याने चोरट्यांनी घेतला गैरफायदा ...

पाण्याचा अंदाज चुकला अन् जीव गेला; मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | Water level prediction was wrong and life was lost; A young man who went swimming in the Purna River with his friends drowned and died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्याचा अंदाज चुकला अन् जीव गेला; मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

नदीत पूर्णा नेवपूर प्रकल्पाच्या पाण्याचा तुंबाव असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. ...

पैठण आणि पैठणीचा दिल्लीत सन्मान; मंगल पगारे यांचा ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने गौरव - Marathi News | Paithan and Paithani honored in Delhi; Mangal Pagare honored with 'Excellent Weaver' award | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण आणि पैठणीचा दिल्लीत सन्मान; मंगल पगारे यांचा ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने गौरव

पैठण येथील विणकर मंगल रवींद्र पगारे यांचा ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि राज्यमंत्री पबित्र मार्धेरीटा यांनी गौरव केला. ...

बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; सिल्लोड तालुक्यातील घटना - Marathi News | Kidnapping of two minors who went to graze goats; Incident in Sillod taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; सिल्लोड तालुक्यातील घटना

याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गणेशोत्सवासाठी पोलिसांची परवानगी हवीय, मग इथं करा ऑनलाईन अर्ज... - Marathi News | Police permission is required for Ganeshotsav, then apply online here... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गणेशोत्सवासाठी पोलिसांची परवानगी हवीय, मग इथं करा ऑनलाईन अर्ज...

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी पोलिस दलाकडून ऑनलाइन सुविधा उपलब्ध ...