लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जीएसटी कमी पण किराणा दुकानदार जुन्या दरातच विकताहेत वस्तू; ग्राहक-व्यापाऱ्यात चकमकी - Marathi News | GST reduced but grocery shopkeepers are selling goods at old prices; clash between customers and traders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीएसटी कमी पण किराणा दुकानदार जुन्या दरातच विकताहेत वस्तू; ग्राहक-व्यापाऱ्यात चकमकी

किराणा व्यापारी जुन्या किमतीतच वस्तू विकत होते. यामुळे काही ठिकाणी ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये वाद झाले. ...

चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, पण झाले भलतेच; दीड लाखांची रोकड जळून खाक - Marathi News | Robbery attempt at SBI ATM in Sillod; Cash worth Rs 1.5 lakh burnt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, पण झाले भलतेच; दीड लाखांची रोकड जळून खाक

गॅस कटरने मशीन फोडताना लागली आग; सिल्लोडच्या एसबीआय एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न फसला ...

सिल्लोड तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी; पूर्णा-खेळणा नद्यांच्या पुराने ८ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Heavy rains again in Sillod taluka; 8 villages lost contact due to flooding of Purna-Khelna rivers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोड तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी; पूर्णा-खेळणा नद्यांच्या पुराने ८ गावांचा संपर्क तुटला

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत, वाहतूक ठप्प ...

​​​​​​​कारसमोर लघुशंकेवरून वाद पेटला, तरुणावर थेट गोळीबाराने छत्रपती संभाजीनगर हादरले! - Marathi News | ​​​​​​​A dispute broke out over a pea in front of a car, Chhatrapati Sambhajinagar was shaken by direct firing on a young man! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :​​​​​​​कारसमोर लघुशंकेवरून वाद पेटला, तरुणावर थेट गोळीबाराने छत्रपती संभाजीनगर हादरले!

रविवारी मध्यरात्री १.३० वाजता बारबाहेर घडला प्रकार, पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना ...

छत्रपती संभाजीनगरात शिवाई बसने तरुणाला चिरडले, बसचालक पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | A youth was crushed by a Shivai bus in Chhatrapati Sambhajinagar, the bus driver was taken into police custody. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात शिवाई बसने तरुणाला चिरडले, बसचालक पोलिसांच्या ताब्यात

महावीर चौकातील घटना, मृत तरुण रिक्षा चालक होता ...

राज्यातील ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग; जवळपास सर्वच धरणे तुडुंब - Marathi News | 3 lakh 18,859 cusecs released from 35 dams in the state; almost all dams collapsed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग; जवळपास सर्वच धरणे तुडुंब

Maharashtra Water Update : गेल्या सहा महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा २० टक्के जास्त पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील ३५ धरणांमधून एकूण तीन लाख १८ हजार ८५९ क्यूसेक इतका विसर्ग विविध नद्यांमध्ये सुरु असल्याने नद्यांना पूर आला आहे. ...

मोतीबिंदू दूर करा फुकटात; छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात नेत्र संजीवनी अभियान - Marathi News | Get cataracts removed for free; Eye Sanjeevani campaign at Chhatrapati Sambhajinagar District Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोतीबिंदू दूर करा फुकटात; छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात नेत्र संजीवनी अभियान

मोहिमेत पहिल्या दिवशी २० रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ...

१३५ दिवसात मनपा निवडणूक कशी घेणार? अद्याप नवीन प्रभाग आराखडाही निश्चित नाही  - Marathi News | How will the Municipal Corporation hold elections in 135 days? The new ward plan is not yet finalized. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१३५ दिवसात मनपा निवडणूक कशी घेणार? अद्याप नवीन प्रभाग आराखडाही निश्चित नाही 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...