Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी तिघांनाही बुधवारी शहरात आणले. हर्षकुमारला ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ...
महाकाळागावाजळ उभ्या ट्रकला कार धडकली. ...
पैठण ते छत्रपती संभाजीनगर या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यालगत ८ मीटर अंतरात १२०० मिमी जलवाहिनीच्या बाजूने नवीन २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ...
होमिओपॅथी डाॅक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यास इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) विरोध दर्शविला आहे. ...
भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिला भाजीपाला; कवडीमोल दरांमुळे व्यक्त केला संताप ...
या प्रकरणी पत्नी आणि सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
१४ घटनांमध्ये १८ नागरिक गंभीर जखमी; २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल ...
पूर्ण चौकशी करून शासनाचा निधी वसूल करावा, अशी मागणी खासदार भुमरे यांनी केली आहे ...