Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालय घाटी येथील धक्कादायक प्रकार; एकीकडे स्ट्रेचर नातेवाइकांनाच ढकलावे लागते. त्यात आता मोबाइल किंवा चावी ठेवूनच स्ट्रेचर देण्याचा प्रकार सुरू आहे. ...
गर्भवती महिलेच्या गर्भात गर्भ आढळणे ही दुर्मीळ घटना आहे. ...
प्रवाशांनी चैन ओढल्यानंतर रेल्वे थांबली, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू होता ...
घाटी रुग्णालयात उपचाराच्या दृष्टीने आवश्यक सुविधा असल्याचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले. ...
ऑगस्टमध्ये जिल्हा पोलिसांनी लक्ष केल्याने कसाबखेड्यात कारखाना स्थलांतरित ...
मालमत्ता करावर मनपाकडून २४ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करण्यात येते. ...
हिंदुत्व व हिंदू वेगळे आहेत, अशा विचारधारेचे प्रश्न शहरी नक्षलीवादामुळे समोर येत आहेत. ...
पोलिस तपासणीत आरोपींच्या मोबाइलमध्ये आणखी ४ पुरुषांसोबतचे चॅटिंग आढळले असून, त्यात छायाचित्रांचा देखील समावेश आहे. ...